कमी वयात मिळालेलं यश कसं हाताळावं? विनोद कांबळी आणि पृथ्वी शॉकडून काय शिकावं?
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून विनोद कांबळी आणि पृथ्वी शॉबाबत चर्चा होतेय. एकेकाळी कमी वयात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या या दोघांची सद्यस्थिती हा चर्चेचा विषय आहे.
रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विनोद कांबळी याचीच चर्चेत होती. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य पण आज दोघांची अवस्था मात्र वेगवेगळ्या स्तरावर आहे. तसेच दुसऱ्या बाजूला आयपीएल मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ देखील चर्चेत आला. यानंतर कमी वयात मिळालेलं यश याला कारणीभूत असल्याची चर्चा रंगली. अशावेळी कमी वयात मिळालेलं यश कसं हाताळावं हा प्रश्न उपस्थित राहतो.

खेळाच्या दोन्ही बाजू

फोकस राहा

पृथ्वी शॉच्या कोचने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉने मेहनतीच्या जोरावर क्रिकेट टीममध्ये स्थान मिळवलं. पण तो आपल्या खेळाप्रती फोकस राहिला नाही. आपल्या मित्रपरिवार यावेळी अतिशय महत्त्वाचा असतो. तुम्ही करिअरमध्ये फोकस राहण्यासाठी आपल्या क्षेत्राशी निगडीत किंवा तुमच्या क्षेत्राची तुम्हाला जाणीव करुन देणारी संगत हवी. कारण संगत अतिशय महत्त्वाची आहे.
कृतज्ञता

हुरळून जाऊ नका

पृथ्वी शॉचं कुठे चुकलं?

पृथ्वी शॉला अतिशय कमी वयात मिळालेलं यश कौतुकास्पद आहे. पृथ्वीने आपला फोकस हलवून ध्येय दुसऱ्या क्रमांकावर ठेवलं. संगत बदलणे ही सर्वात मोठी चूक ठरली. पृथ्वी क्रिकेटरपेक्षा कलाकारांच्या संगतीत जास्त रंगला आणि हीच चूक त्याला महागात पडली. या काळात त्याचं क्रिकेट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले. खेळासाठी लागत असलेलं डेडिकेशन या काळात कमी झालं.
विनोद कांबळीचं कुठे चुकलं?