चिकन की मटण? थंडीच्या दिवसात काय खाणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं?
Mutton or Chicken : चिकन, मटणाचं नाव घेतलं की मांसाहारप्रेमी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेकजण खाण्यापिण्याचे विविध पदार्थ ट्राय करतात. मांसाहारी लोक हिवाळ्यात पाया किंवा चिकन सूप पिण्यास प्राधान्य देता. पण तुम्हाला माहितीये का की हिवाळ्यात चिकन आणि मटण यापैकी काय खाणं जास्त फायदेशीर ठरतं? तर आज जाणून घेऊयात.
Pooja Pawar
| Dec 05, 2024, 13:43 PM IST
1/7
चिकन खाण्याचे फायदे :

2/7
मटण खाण्याचे फायदे :

मटणामध्ये फॅट्स आणि मिनरल्स जास्त प्रमाणात आढळतात. सोबतच यात आयरन, झिंक आणि व्हिटॅमिन बी 12 सुद्धा असते. त्यामुळेच मटण खाल्ल्यामुळे शरीरात एनर्जी येते. हिवाळ्यात मटण खाणे फायदशीर मानले जाते. खासकरून हिवाळ्यात थंडी पासून वाचण्यासाठी मटण एक चांगला स्रोत आहे. मटण शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरतं ज्यामुळे हिवाळ्यात लोक मटण खाण्यास प्राधान्य देतात.
3/7

4/7

5/7

6/7
