अनन्या पांडे आणि आर्यन खान किती जवळचे मित्र आहेत, या फोटोतून स्पष्ट होते सर्वकाही
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणामुळे बराच काळ तुरुंगात आहे. त्याचबरोबर ड्रग्जबद्दल त्याच्याशी गप्पा मारण्याच्या प्रकरणात चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडेचे (Ananya Panday) नावही या प्रकरणात जोडले गेले आहे. अलीकडेच एनसीबीने अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला आहे. अनन्या पांडे आणि आर्यन खान खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांना अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले आहेत. पाहा दोघांची काही छायाचित्रे ...
.
1/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/10/21/455188-arayn1.jpg)
2/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/10/21/455187-arayn2.jpg)
3/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/10/21/455186-arayn3.jpg)
4/5
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2021/10/21/455185-arayn4.jpg)