Guru Nanak Jayanti 2023 Messages : नानक नाम जहाज है... गुरु नानक जयंतीनिमित्त द्या शुभेच्छापत्र

Guru Nanak Jayanti Wishes in Marathi : देशभरात 27 नोव्हेंबर 2023 रोजी अतिशय आनंदात गुरु नानक जयंती साजरी केली जात आहे. या खास निमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तीला आणि आप्तेष्टांना द्या गुरु पर्वाच्या शुभेच्छा. 

Guru Nanak Jayanti 2023 Wishes And Quotes : दरवर्षी कार्तिक माह पौर्णिमेच्या तिथीवर शिख धर्माचे पहिली गुरु नानक देव यांची जयंती आहे. दरवर्षी 27 नोव्हेंबर 2023 रोजी गुरु नानक जयंती अतिशय आनंदाने साजरी केली जाते. शिख धर्म या सणाला उत्साहात साजरा करतात. या दिवशी गुरुद्वारांची विशेष सजावट केली जातो. या शुभ दिवशी गुरुद्वारा जाऊन पाया पडून आशिर्वाद घेतात. गुरुद्वारांद्वारे भजन-किर्तनाचे आयोजन केले जाते. या दिवशी प्रभात फेरी देखील काढली जाते. या दिवशी आप्तेष्टांना आणि नातेवाईक, जवळच्या व्यक्तींना मॅसेजेस पाठवून गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या जातात. 

(फोटो सौजन्य - iStock)

1/8

गुरु नानक जयंतीनिमित्त शुभेच्छा

Guru Nanak Jayanti Wishes 2023 Guru Purab Inspirational Quotes Whatsaap Messages in Marathi

शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु, गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन….

2/8

गुरु नानक जयंतीनिमित्त शुभेच्छा

Guru Nanak Jayanti Wishes 2023 - Guru Purab Inspirational Quotes Whatsaap Messages in Marathi

तमाम शिख बंधु-भगिनींना गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा!

3/8

गुरु नानक जयंतीनिमित्त शुभेच्छा

Guru Nanak Jayanti Wishes 2023 - Guru Purab Inspirational Quotes Whatsaap Messages in Marathi

जगातील सर्व मानव समान आहेत असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

4/8

गुरु नानक जयंतीनिमित्त शुभेच्छा

Guru Nanak Jayanti Wishes 2023 - Guru Purab Inspirational Quotes Whatsaap Messages in Marathi

 पैसा कधीही हृदयाशी जोडून ठेवू नये, त्याची जागा नेहमी खिशात असावी... गुरूनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

5/8

गुरु नानक जयंतीनिमित्त शुभेच्छा

Guru Nanak Jayanti Wishes 2023 - Guru Purab Inspirational Quotes Whatsaap Messages in Marathi

वाहेगुरु जी का खालसा वाहे गुरुजी की फतेह, गुरूनानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

6/8

गुरु नानक जयंतीनिमित्त शुभेच्छा

Guru Nanak Jayanti Wishes 2023 - Guru Purab Inspirational Quotes Whatsaap Messages in Marathi

शीख बांधवाचे आद्य गुरु, गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा!

7/8

गुरु नानक जयंतीनिमित्त शुभेच्छा

Guru Nanak Jayanti Wishes 2023 - Guru Purab Inspirational Quotes Whatsaap Messages in Marathi

एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा

8/8

गुरु नानक जयंतीनिमित्त शुभेच्छा

Guru Nanak Jayanti Wishes 2023 - Guru Purab Inspirational Quotes Whatsaap Messages in Marathi

हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर, दुर्गुणांवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे. असा ज्ञान देणारे शीख बांधवांचे आद्य गुरु, गुरु नानक जयंती निमित्त शुभेच्छा !