दररोज फक्त 30 मिनिटे जॉगिंग केल्यास 'हे' गंभीर आजार राहतील दूर
Benefits Of Jogging: तुम्हाला जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यास वेळ नसेल तर जॉगिंग करुन तुम्ही वजन कमी करण्यापासून ते मानसिक आरोग्य सुधारण्यापर्यंतचे अनेक आरोग्य फायदे मिळवू शकता. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Pravin Dabholkar
| Nov 27, 2023, 10:01 AM IST
Benefits Of Jogging: तुम्ही दररोज जॉगिंग केल्यास हृदय निरोगी राहते आणि हृदय रोगाचा धोका कमी होतो. तुम्ही रोज फक्त 30 मिनिटे जॉगिंगसाठी दिलात तर अनेक गंभीर आजार तुमच्या जवळपासही फिरकणार नाहीत.
1/9
दररोज फक्त 30 मिनिटे जॉगिंग केल्यास 'हे' गंभीर आजार राहतील दूर
2/9
आजार राहतील दूर
3/9
आरोग्यास फायदे
4/9
निरोगी फुफ्फुस
5/9
बीपीच्या रुग्णांसाठी फायदेशीर
6/9
मानसिक आरोग्य
7/9
वजनात मदत
8/9
रात्री चांगली झोप
9/9