Extra Marital Affair: 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी विवाहीत असताना धरला दुसऱ्या पुरुषाचा हात
Extra Marital Affair: 'या' प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी विवाहीत असताना देखील विवाहबाह्य संबंध ठेवले
Bollywood Actress Extra Marital Affair: बॉलिवूड स्टार्स (Bollywood Stars) आणि टिव्ही स्टार्स (TV Stars) यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असते. विशेषत: त्यांचे प्रेम संबंध हे इतरांसाठी चर्चेचा विषय असतात. बॉलिवूड आणि टिव्हीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे विवाहबाह्य संबंध होते. काहींना जगासमोर मान्य केलं तर काही त्यामागून पळ काढताना दिसल्या. अशा अनेक अभिनेत्री आहे ज्या लग्नानंतर दुसऱ्या पुरुषांकडे आकर्षित झाल्यात. आज आपण त्या अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत ज्या त्यांच्या विवाहबाह्य संबंधामुळे चर्चेत आल्या. या यादित अनेक मोठ्या अभिनेत्रींची नावं आहेत त्यात मलायका अरोरापासून (Malaika Arora) ते निशा रावलपर्यंत (Nisha rawal) यांचा समावेश आहे.
![Famous Bollywood actresses had extramarital affairs even while married malaika arora bollywood news nz](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/20/546765-ma.png)
मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचे घटस्फोट होण्याचे कारण अर्जुन कपूर आहे असं सांगण्यात येत आहे. मलायका लग्नबंधंनात असतानाही अर्जुन कपूरसोबत जवळीक ही त्यांच्या नात्यात दुरावा येण्याचे कारण होते. सध्या मलायका आणि अर्जुन एकमेकांसोबत क्वावीटी टाईम (Quality Time) घालवत आहे तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
![Famous Bollywood actresses had extramarital affairs even while married malaika arora bollywood news nz](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/20/546764-mb.png)
![Famous Bollywood actresses had extramarital affairs even while married malaika arora bollywood news nz](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/20/546763-mc.png)
![Famous Bollywood actresses had extramarital affairs even while married malaika arora bollywood news nz](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/20/546762-md.png)
![Famous Bollywood actresses had extramarital affairs even while married malaika arora bollywood news nz](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/20/546761-me.png)