आज यशस्वी असले तरीही अनेकदा Reject झालेत हे कलाकार; Madhuri Dixit ही यादीत...
या बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कालाकारांनी Film Audition मध्ये रिजेक्शन पचवलं, Madhuri Dixit ही यादीत...
Bollywood Celebrities : बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक कलाकार आपलं नशीब चमकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असतात. त्यांना त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकांयची असतात. अशा वेळेस एखाद्या चित्रपटात चांगली भूमिका साकारायला मिळावी असं अनेकांचे स्वप्न असते. आज आम्ही तुम्हाला काही अशा सुप्रसिद्ध कलाकारांविषयी सांगणार आहोत ज्यांना ऑडिशनमध्ये निवड न झाल्यामुळे अपयशाचा सामना करावा लागला. माधुरी दीक्षितपासून (Madhuri Dixit) ते आलिया भट्टपर्यंत (Alia Bhatt) अनेक बॉलिवूड कलाकारांचा या यादीत समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊ हे कलाकार आहेत तरी कोण?
![Bollywood Actress, Bollywood Actor, bollywood celebrities, Bollywood movies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/26/547968-madhuri.png)
माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) धक धक गर्ल माधुरी दीक्षित हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचे ठोको वाढवले. पण तुम्हाला माहितेय का तिला ही रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे. दूरदर्शनच्या टीव्ही सीरियल 'बॉम्बे मेरी है' च्या पहिल्या भागात एक भूमिका साकारली होती, परंतु जेव्हा मालिकेच्या निर्मात्यांना तिचा अभिनय विशेष वाटला नाही तेव्हा त्यांनी माधुरीला नाकारले.
![Bollywood Actress, Bollywood Actor, bollywood celebrities, Bollywood movies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/26/547967-alia.png)
![Bollywood Actress, Bollywood Actor, bollywood celebrities, Bollywood movies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/26/547966-vicky.png)
![Bollywood Actress, Bollywood Actor, bollywood celebrities, Bollywood movies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/26/547965-ranveer.png)
![Bollywood Actress, Bollywood Actor, bollywood celebrities, Bollywood movies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/26/547964-akshay.png)
![Bollywood Actress, Bollywood Actor, bollywood celebrities, Bollywood movies](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/26/547962-varun.png)