Dream Science: स्वप्नामध्ये शारीरिक संबंध दिसले...; काय असतो अशा स्वप्नांचा नेमका अर्थ?

Dream Science: स्वप्न विज्ञानामध्ये तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांना भविष्याचं लक्षण मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, आपण पाहिलेल्या प्रत्येक स्वप्नाचा अर्थ असतो. यावेळी या स्वप्नांचा चांगला किंवा वाईट अर्थ असू शकतो.

May 19, 2023, 22:35 PM IST
1/5

अनेकदा स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तीशी शारीरिक संबंध असल्याचं स्वप्न पडतं. याचा नेमका काय अर्थ असतो, हे जाणून घेऊया.

2/5

जोडीदारासोबत सेक्स करतानाचं स्वप्न पाहणं म्हणजे तुमच्या दोघांमध्ये सर्व काही ठीक चाललं आहे, असा अर्थ होतो.

3/5

एखाद्या स्वप्नात जुन्या प्रेयसी किंवा प्रियकराशी शारीरिक संबंध असण्याचा अर्थ असतो की, तुम्ही त्यांना अजूनही मिस करताय.

4/5

स्वप्नामध्ये जर तुम्ही एखाद्या सेलिब्रिटीशी शारीरिक संबंध पाहिल्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही तुमच्या जीवनसाथीकडून बऱ्याच अपेक्षा करत आहात.

5/5

अनोळखी व्यक्तीसोबत स्वप्नात सेक्स करण्याचा अर्थ, तुमच्या वास्तविक जीवनाशी संबंधित आहे. अशावेळी तुम्हाला तुमच्या वास्तविक जीवनात काही सुधारणा कराव्या लागतील. याबाबत जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )