Raju Shrivastava च नाही, तर 'या' सेलिब्रिटींच्याही मृत्यूचं कारण ठरलं Heart Attack
मुंबई : सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या निधनाने सर्वांनाचं दु:ख झालं आहे. राजू श्रीवास्ताव यांनी त्यांच्या विनोदाने सर्वांना हसवण्याचं काम केलं होतं. पण, Heart Attack नं त्यांचा घात केला आणि एका कलाकारासोबत एका चांगल्या व्यक्तीलाही आपण मुकलो. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्यांपैकी केवळ राजू श्रीवास्तवच नाही, तर इतरही सेलिब्रिटींचा समावेश आहे. कोण होते ते सेलिब्रिटी ज्यांना नियतीनं आपल्यापासून हिरावलं.... ते पाहुया
1/6
केके
![केके](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/21/523542-kk.png)
2/6
सिद्धार्थ शुक्ला
![सिद्धार्थ शुक्ला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/21/523541-siddarthshula.png)
3/6
अमित मिस्त्री
![अमित मिस्त्री](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/21/523540-amit.png)
4/6
आरती अग्रवाल
![आरती अग्रवाल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/21/523539-aarti.png)
6/6
राज कौशल
![राज कौशल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/09/21/523537-raj-kaushal.png)