धनत्रयोदशीला खरेदीसाठीचे 'हे' 3 शुभ मुहूर्त, या वेळी सोनं-चांदी खरेदी केल्यास तिप्पट वाढेल संपत्ती

यंदा धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात आहे. या दिवशी नवीन वस्तुंची खरेदी करणे शुभ मानलं जातं. 

| Oct 29, 2024, 10:02 AM IST

यंदा धनत्रयोदशी 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात आहे. या दिवशी नवीन वस्तुंची खरेदी करणे शुभ मानलं जातं. 

1/8

धनत्रयोदशीला खरेदीसाठीचे 'हे' 3 शुभ मुहूर्त, या वेळी सोनं-चांदी खरेदी केल्यास तिप्पट वाढेल संपत्ती

 Dhanteras 2024 date shubh muhurt for shopping buy sona chandi in this muhurt

धनत्रयोदशीला खासकरुन सोनं-चांदीचे दागिने, पितळेची भांडी, झाडूसारख्या वस्तु खरेदी करणे चांगले मानले जाते. शुभ मुहूर्तावर या वस्तु खरेदी केल्यास उत्तम परिणामही मिळतात

2/8

 Dhanteras 2024 date shubh muhurt for shopping buy sona chandi in this muhurt

धनत्रयोदशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग जुळून येत आहे. या दरम्यान खरेदी करणे शुभ मानलं जातं. हा योग सकाळी 6.31 ते दुसऱ्या दिवशी 10.30 पर्यंत राहणार आहे

3/8

 Dhanteras 2024 date shubh muhurt for shopping buy sona chandi in this muhurt

त्रिपुष्कर योगात नवीन गोष्टी खरेदी केल्यास संप्पतीत तिप्पट वृद्धी होते. यात तुम्ही चांदी, सोनं, दागिने किंवा जमीन खरेदी करु शकता  

4/8

 Dhanteras 2024 date shubh muhurt for shopping buy sona chandi in this muhurt

धनत्रयोदशीच्या दिवशी अभिजात मुहूर्तदेखील आहे. या दिवशी सकाळी 11.42 ते दुपारी 12.27 पर्यंत अभिजात मुहूर्त राहणार आहे

5/8

 Dhanteras 2024 date shubh muhurt for shopping buy sona chandi in this muhurt

या शुभ मुहूर्तावर तुम्ही नवीन वाहन, नवीन घर किंवा प्रॉपर्टीचीदेखील खरेदी करु शकता. या दरम्यान तुम्ही कोणतेही नवीन कार्यदेखील सुरू करु शकता.

6/8

 Dhanteras 2024 date shubh muhurt for shopping buy sona chandi in this muhurt

धनत्रयोदशीला संध्याकाळी 6.36 ते रात्री 8.32 पर्यंत प्रदोष काल राहिल. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीचा हा तिसरा आणि शेवटचा मुहूर्त असणार आहे.   

7/8

 Dhanteras 2024 date shubh muhurt for shopping buy sona chandi in this muhurt

या शुभ मुहूर्तावर तुम्ही सोनं-चांदीचे दागिने, वाहन, भांडी, घरासाठी शोभेच्या वस्तु किंवा दिवाळीचे सामान खरेदी करु शकता. 

8/8

Disclaimer

 (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)