GK : अनोखा प्राणी ज्याचे दात तोंडात नाही तर पोटात असतात; माहित असूनही 99 टक्के लोकांना नाव सांगता येणार नाही

असा कोणता प्राणी आहे ज्याचे दात तोंडात नाही तर पोटात असतात.

वनिता कांबळे | Feb 22, 2025, 19:54 PM IST

Creature Teeth in Stomach: या पृथ्वीतलवार लाखो सजीव अस्तित्वात आहेत. प्र्येक जीव हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. असाच एक अनोखा जीव आहे ज्याचे दात तोंडात नाही तर पोटात असतात. 99 टक्के लोकांना याचे नाव माहित नाही. जाणून घेऊया या अनोख्या प्राण्याविषयी. 

 

1/7

असा एक जीव आहे जो सर्वांना माहित आहे. मात्र, याचे वैशिष्ट्य कुणालाच माहित नाही. याचे वैशिष्ट्य म्हणजे या जीवाचे दात तोंडात नाही तर पोटात असतात. 

2/7

खेकड्याला मान आणि डोकेही नसते. खेकड्याला आठ पाय आणि दोन मोठया नांग्या असतात. या नांग्यांचा वापर तो आपल्या संरक्षणासाठी उपयोग करतो. 

3/7

खेडका जितका वैशिष्ट्यपूर्ण आहे तितकाच तो घातक देखील आहे. कारण, खेकड्याची नांगी इतकी धारधार असते की मानवाचे बोट त्यात सापडल्यास बोटाचे दोन तुकडे पडतील.  

4/7

खाऱ्या पाण्याबरोबरच खेकड्यांच्या अनेक प्रजाती गोड्या पाण्यातही आढळतात. खेकडा हा प्रामुख्याने किनाऱ्यावरच्या दगडात तसेच गाळात राहतो.   

5/7

खेकडा हा जलचर जीव आहे. खेडकड्याच्या शरीराचा बाह्यभाग कठीण असतो. यामुळेच खेकडा दिसायला देखील खूपच वेगळा दिसतो.

6/7

खेकड्याच्या दात तोंडात नव्हे तर पोटात असतात. तो या दाताने अन्न चघळतो आणि पचवतो. यामुळेच खेडकडा हा अनोखा जीव मानला जातो.   

7/7

अनोखा जीव म्हणजे लोकप्रिय सीफूड आहे. हा केवळ स्वादिष्टच नाही तर ते खाण्याचे अनेक फायदेही आहेत. हा जीव म्हणजे खेडका आहे.