लाडक्या परीचा जन्म झाल्यावर द्या युनिक नावं, हत्तीवरुन साखर वाटण्याचा मोह आवरणार नाही
Baby Girl Names And Meaning : मुलीचा जन्म हा कायमच खास असतो. अनेक घरात मुलीच्या स्वागताला अक्षरशः हत्तीवरुन साखर वाटली जाते. अशावेळी तुमच्या मुलीला द्या युनिक आणि सुपर फेमस नावे.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Apr 18, 2024, 08:05 AM IST
मुलीचा जन्म सोहळा हा अक्षरशः काही पालक साजरा करतात. अनेक कुटुंबामध्ये मुलीचा नामकरण सोहळा हा एका उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो. अशावेळी पालकांनी देखील लेकीसाठी एक खास नाव निवडावं ज्या नावात दडला असेल खास अर्थ. हे नाव युनिकच नाही तर सुपर फेमस ठरेल. कारण या नावाचा अर्थ लेकीवर करेल खास संस्कार. मुलींना नावे निवडताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.
1/10
अंशी आणि प्रांशी
2/10
आशी आणि देवांशी
3/10
आरुषी आणि तविशी
4/10
श्रेयांशी आणि दिव्यांशी
5/10
रियांशी आणि जेयांशी
6/10
शिवांशी आणि मिताक्षी
7/10
निखिला आणि निशिता
8/10
मीनल – लीनल
9/10