50 MP कॅमेरा, 8 GB रॅम आणि बरचं काही... Vivo ने लाँच केला आजपर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन
Vivo T3x 5G या फोनचे बेस्ट फिचर्स जाणून घेवूया.
वनिता कांबळे
| Apr 17, 2024, 17:37 PM IST
Vivo T3x 5G Price in India : Vivo कंपनीने आजपर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. 15 हजारच्या बजेटफोनच्या रेंजमध्ये Vivo कंपनीने हा फोन लाँच केला आहे. Vivo T3x 5G असे या फोनचे नाव आहे. हा फोन oppo, xiaomi आणि samsung कंपनीच्या बजेट फोनला टक्कर देणार आहे.
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/17/729458-vivot3x6.jpg)
4/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/17/729455-vivot3x4.jpg)
6/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/04/17/729452-vivot3x2.jpg)