450 रुपये जुडी... घरच्या घरी करा कोथिंबीरीची लागवड; ना खताची गरज ना मातीची, फक्त...
कोथिंबीरीची घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने करा लागवड
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Sep 03, 2024, 10:58 AM IST
कोथिंबीर हा प्रत्येक पदार्थांवर वापरली जाते. पण या कोथिंबीरीच्या दराने चक्क उच्चांक गाठला आहे. अशावेळी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने लावा कोथिंबीर.
1/8
अगदी गणेशोत्सवाच्या तोंडावर भाजीपाला आणि कोथिंबीरीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 10 रुपयांचा मसाला खरेदी करुन किचन बजेट सांभाळणाऱ्या महिलांना मोठ्या दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. कोथिंबीरीच्या दरात वाढ झाली असून एक जुडी 450 रुपये इतकी झाली आहे. अशावेळी कोथिंबीर खायची की नाही हा प्रश्न सामान्यांना पडत असताना अगदी घरच्या घरी छोट्याशा कुंडीत तुम्ही कोथिंबीरीची लागवड करु शकता.
2/8
पहिली पद्धत
3/8
4/8
5/8
6/8
दुसरी पद्धत
7/8