महाराष्ट्र सत्तासंघर्षाच्या लढाईचा संपूर्ण घटनाक्रम, सुप्रीम कोर्टात कोणत्या तारखेला काय झालं? वाचा एका क्लिकवर
शिंदे आणि ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्षाची लढाई सुप्रिम कोर्टात सुरु आहे. कोणत्या तारखेला कोर्टात नेमकं काय झाले. कशा प्रकारे युक्तीवाद झाला ते जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम.
Maharashtra Politics : सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी लागण्याची शक्यता आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल उद्याच लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जुलै 2022 पासून हा सुप्रिम कोर्टात हा खटला दाखल आहे. या खटल्याचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घ्या. आतापर्यंत या खटल्याबबात सुप्रिम कोर्टात नेमकं काय झालं ते सविस्तर जाणून घ्या.
3/6
4/6