जगभरात साजरा केला जाणारा ख्रिसमस 'या' 6 देशात मात्र बंदी! जाणून घ्या काय आहे कारण?

25 डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस उत्साहाने साजरा केला जातोय. असं असताना काही देशांमध्ये मात्र ख्रिसमस साजरा केला जातो. पण काही देशांमध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी लादली आहे. जाणून घ्या कारणं.

| Dec 25, 2024, 17:32 PM IST

Christmas banned Countries: 25 डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस उत्साहाने साजरा केला जातोय. असं असताना काही देशांमध्ये मात्र ख्रिसमस साजरा केला जातो. पण काही देशांमध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी लादली आहे. जाणून घ्या कारणं.

1/7

जगभरात ख्रिसमस साजरा होतो?

Christmas banned Countries: 25 डिसेंबर रोजी जगभरात ख्रिसमस उत्साहाने साजरा केला जातोय. असं असताना काही देशांमध्ये मात्र ख्रिसमस साजरा केला जातो. पण काही देशांमध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी लादली आहे. जाणून घ्या कारणं.आज जगभरात ख्रिसमस साजरा केला जात आहे. ख्रिसमस सणाचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. एका बाजूला ख्रिसमस आणि येशू यांचा जन्म साजरा केला जातोय पण दुसऱ्या बाजूला काही देशांमध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी केली आहे. 

2/7

उत्तर कोरिया

उत्तर कोरियामध्ये धार्मिक कामांशी संबंधित कोणत्याही कार्यावर करडी नजर असते. त्यामुळे येथील ख्रिसमसच्या आयोजनावर बंदी आणली आहे. यामुळे उत्तर कोरियात पूर्णपणे ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी केली आहे. नियम तोडण्यावर कठोर कारवाई देखील केली जाते.   

3/7

लीबिया

लीबियामध्ये देखील ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी घातली आहे. धार्मिक अल्पसंख्यांक आणि विदेशी परंपरा साजरा करण्यावर नियंत्रण ठेवण्याकरीता बंदी आकारली आहे यामुळेच ख्रिसमस साजरा करण्यावरही बंदी आहे. 

4/7

ताजिकिस्तान

ताजिकिस्तानमध्ये देखील ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी केली आहे. या दिवशी ख्रिसवसच्या दिवशी कोणताही उत्सव साजरा केली जात नाही.

5/7

भूतान

भूतानमध्ये बौद्ध आणि हिंदू व्यतिरिक्त कोणताही सण साजरा करण्यावर बंदी घातली आहे. येथे सर्वात जास्त लोकसंख्या ही बौद्धांची असून हिंदू दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय मुस्लिम, ख्रिश्चन धर्माचे लोक फार कमी आहेत. त्यांची धार्मिक स्थळे किंवा सणाचे सार्वजनिक उत्सव साजरा करण्यावरही मनाई आहे. 

6/7

ब्रुनेई

ब्रुनेईमध्ये मुस्लिम या धर्माशिवाय इतर धर्माच्या प्रचारावर रोख लावली जाते. ख्रसिमस साजरा करण्यावर बंदी आहे. ब्रुनेईमध्ये सुल्तानची ओळख या पृथ्वीतलावावरील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहे. 

7/7

पाच देशांव्यतिरिक्त इतर ठिकाणी सगळीकडे जगभरात ख्रिसमस उत्सवात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा दिला आणि हा साजरा केला.