'या' मराठी अभिनेत्रींनी केलं बॉलिवूड आणि टॉलिवूड Actors शी लग्न

Celebrity love story start on set : चित्रपटाच्या सेटवर कलाकार एकमेकांनना भेटतात. कधी त्यांच्यात चांगली मैत्री होते तर कधी ते एकमेकांचे शत्रु होतात. पण असे बऱ्याच वेळा घडते की कलाकारांना एकमेकांवर प्रेम होते. आज आपण अशाच काही जोडप्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची लव्ह स्टोरी ही चित्रपटाच्या सेटवर झाली होती 

Mar 26, 2023, 18:50 PM IST
1/7

celebrity love story start on set

अमृता खानविलकर - हिमांशू मल्होत्रा  अमृता खानविलकर आणि हिमांशऊ मल्होत्रा यांची पहिली भेट ही 2004 साली झी tv वाहिनीवरील  India’s Best Cinestar Ki Khoj या शोमध्ये झाली होती. दरम्यान, 2015 साली त्यांनी सप्तपदी घेतल्या.   

2/7

celebrity love story start on set

 रेणुका शहाणे - आशुतोष राणा रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांची एका मालिकेसाठी एकमेकांसोबत फोन नंबर शेअर केला होता. 3 महिने फोनवर बोलता बोलता त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.    

3/7

celebrity love story start on set

इशा केसकर - ऋषी सक्सेना 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर इशा आणि ऋषी सक्सेना या दोघांनी पहिल्यांदा भेट झाली. झी मराठी पुरस्कारांच्या निमित्ताने त्यांचे एकमेंकांशी बोलणं झालं. त्यानंतर त्यांच्यातील भेटी सुरु झाल्या आणि मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले.   

4/7

celebrity love story start on set

गौतमी गाडगीळ -राम कपूर  गौतमी गाडगीळची आणि राम कपूर यांची भेट 90 च्या दशकातील सुपरहिट मालिका 'घर एक मंदिर' मालिकेच्या सेटवर झाली. मालिकेत पती पत्नीची भूमिका साकारत त्यांना एकमेकांवर प्रेम झाले.   

5/7

celebrity love story start on set

शिबानी दांडेकर- फरहान अख्तर  शिबानी दांडेकरने प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक व अभिनेता फरहान अख्तर सोबत 2022 मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांची पहिली भेट ही 2015 मध्ये आलेल्या I can do that या रियलटी शो दरम्यान झाली होती. शोमध्ये फरहान सुत्रसंचालक आणि शिबानी स्पर्धक होती.   

6/7

celebrity love story start on set

स्मिता पाटील - राज बब्बर  1982 साली आलेल्या 'भीगी पल्के' या चित्रपटाचा शूट दरम्यान स्मिता पाटील आणि राज बब्बर यांची भेट झाली. 1986 साली ते लग्नबंधनात अडकले.   

7/7

celebrity love story start on set

नम्रता शिरोडकर- महेश बाबू  अभिनेत्री नम्रता शिरोडकरनं दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्न केलं. या दोघांचे सूत 2000 साली प्रदर्शित झालेल्या 'वामसी' या तेलगू चित्रपटाचा शूट दरम्यान जुळले.