ब्राऊन शुगर की पांढरी साखर? पाहा तुमच्या आरोग्यासाठी कोणती फायदेशीर

घरी गोड पदार्थ करायचा म्हटला की, त्यामध्ये साखर ही येतेच.

Jul 07, 2023, 15:40 PM IST
1/5

बाजारात आजकाल ब्राऊन शुगर देखील उपलब्ध असते. ब्राऊन शुगर ही पांढऱ्या साखरेपेक्षा चांगली असते. जाणून घेऊया

2/5

ब्राऊन शुगर गुड़ मेटाबॉलिज्म रेटला जलद गतीने वाढवण्यास मदत करते. त्यामुळे तुमचं वजन कमी करण्यात ब्राऊन शुगरची मदत होऊ शकते.   

3/5

ब्राऊन शुगरमध्ये व्हिटॅमीन बी असल्याने एजींगच्या समस्येला दूर करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. 

4/5

ब्राऊन शुगरमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. पोटॅशियम स्नायूंना आराम देण्यास मदत करतं

5/5

ब्राउन शुगर पाचन तंत्रासाठी फायदेशीर असून संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते.