Tunisha Sharma : तुनिषा हिने नाही तर याआधी या कलाकरांनीही उचललं टोकाचं पाऊल
आज आपण गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या आत्महत्येच्या यादीवर एक नजर फिरवणार आहोत. ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूत पासून ते संदीप नहार पर्यंतच्या कलाकारांची नावे जोडली आहेत.
Tunisha Sharma : बॉलिवूड आणि टिव्ही इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारांनी आत्महत्येच्या मार्गाचा स्वीकार करुन जगाचा निरोप घेतला. अशा अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांना मात्र खूप दुख झालं. असे अनेक कलाकार आहेत अजूनही त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेलं नाही. पण पोलीस तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तर आज आपण गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या आत्महत्येच्या यादीवर एक नजर फिरवणार आहोत. ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूत पासून ते संदीप नहार पर्यंतच्या कलाकारांची नावे जोडली आहेत.
![indian actress suicide today, Bollywood Actress Who Committed Suicide, Latest Marathi News Bollywood](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/25/547848-sushant.png)
![indian actress suicide today, Bollywood Actress Who Committed Suicide, Latest Marathi News Bollywood](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/25/547847-pratyusha.png)
![indian actress suicide today, Bollywood Actress Who Committed Suicide, Latest Marathi News Bollywood](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/25/547846-vaishali.png)
![indian actress suicide today, Bollywood Actress Who Committed Suicide, Latest Marathi News Bollywood](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/25/547845-kushal.png)
![indian actress suicide today, Bollywood Actress Who Committed Suicide, Latest Marathi News Bollywood](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/25/547842-sandeep.png)
![indian actress suicide today, Bollywood Actress Who Committed Suicide, Latest Marathi News Bollywood](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2022/12/25/547841-preksha.png)