Accident Black Spot : रस्त्यावर चालताना सावधान... ब्लॅकस्पॉट ठरतायेत जीवघेणे
Road potholes and Black Spot : रस्त्यावर चालताना सावधान. कारण कोणता ब्लॅकस्पॉट तुम्हाला खड्ड्यात घालेल किंवा तुमचा जीव घेईल याचा नेम नाही. राज्यभरात महामार्गांवर 1 हजार 4 ब्लॅक स्पॉट आढळून आलेत. यापैकी राष्ट्रीय महामार्गांवर 610 ब्लॅक स्पॉट आहेत.
Surendra Gangan
| Jun 10, 2023, 10:44 AM IST
1/7

रस्ता अपघातात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येते. मात्र, रस्त्यावरील खड्यांमुळे रस्ता अपघात वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्यावर चालताना काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. कारण कारण कोणता ब्लॅकस्पॉट तुमच्या जीवावर ठरेल हे सांगता येत नाही.
2/7

3/7

4/7

5/7

6/7
