'मुंबईकरांनो पावसाळ्यात 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या
पहिला पाऊस आणि वरळी सी लिंक किंवा मरीन ड्राईव्ह हे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याची ठिकाणं आहेत. असं असलं तरी तुम्हाला मित्रांसोबत पिकनिकचा प्लॅन करायचा असल्यास मुंबईच्या जवळपास असलेल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या.
7 जूनपासून पावसाला सुरुवात होते. उकाड्याने जीव हैराण झालेल्या मुंबईकरांना आता दिलासा मिळणार आहे. मान्सून येत्या दिवसातच मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे पहिल्या पावसात बाईक घेऊन बाहेर जाण्याचा प्लॅन करत असाल तर, मुंबईपासूनजवळ असलेल्या या ठिकाणांना नक्की भेट द्या.
1/9
कान्हेरी लेणी
![कान्हेरी लेणी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/26/745055-vn2.jpg)
2/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/26/745054-vic.jpg)
3/9
सिंहगडचा परिसर
![सिंहगडचा परिसर](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/26/745049-si1.jpg)
4/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/26/745048-si2.jpg)
5/9
कर्नाळा किल्ला
![कर्नाळा किल्ला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/26/745047-kp1.jpg)
6/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/26/745046-kp2.jpg)
7/9
मुलुंड पीक पॉइंट
![मुलुंड पीक पॉइंट](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/26/745045-ml1.jpg)
8/9
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/26/745044-ml2.jpg)
9/9
माथेरान
![माथेरान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/05/26/745043-mthe.jpg)