Asia Cup : पाकिस्तानला अजूनही फायनलमध्ये जाण्याची संधी! उरला 'हा' एकमेव पर्याय
Asia Cup : एशिया कपची फायनल भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये रंगणार आहे. मात्र पाकिस्तान अजूनही फायनलमध्ये जाऊ शकते, असं सोशल मीडियावर व्हायरल होतंय.
Surabhi Jagdish
| Sep 16, 2023, 12:28 PM IST
1/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/16/642827-memepak1.png)
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/09/16/642826-memepak2.png)