1/5
नूतन यांच्या नातीला पाहताच नेटकरी म्हणाले; तुने मारी एंट्री....
![नूतन यांच्या नातीला पाहताच नेटकरी म्हणाले; तुने मारी एंट्री....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/01/28/367804-498188-1.jpg)
काही कलाकार हे कलाविश्वापासून दूर गेले असले तरीही त्यांच्या पुढची पिढी मात्र या मनोरंजन जगतात कलेचा अविरत वारसा पुढे नेत असते. अशाच नव्या पिढीमध्ये येणारं एक नाव म्हणडे प्रनूतन बहल. दिवंगत अभिनेत्री नूतन यांची नात आणि अभिनेता मोनिष बहल यांची मुलगी प्रनूतही चित्रपट विश्वात तिची वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहे. यातच तिच्या अदांनी आतापासून कित्येक चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.
2/5
नूतन यांच्या नातीला पाहताच नेटकरी म्हणाले; तुने मारी एंट्री....
![नूतन यांच्या नातीला पाहताच नेटकरी म्हणाले; तुने मारी एंट्री....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/01/28/367803-498189-2.jpg)
3/5
नूतन यांच्या नातीला पाहताच नेटकरी म्हणाले; तुने मारी एंट्री....
![नूतन यांच्या नातीला पाहताच नेटकरी म्हणाले; तुने मारी एंट्री....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/01/28/367802-498190-3.jpg)
4/5
नूतन यांच्या नातीला पाहताच नेटकरी म्हणाले; तुने मारी एंट्री....
![नूतन यांच्या नातीला पाहताच नेटकरी म्हणाले; तुने मारी एंट्री....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/01/28/367801-498191-4.jpg)
5/5
नूतन यांच्या नातीला पाहताच नेटकरी म्हणाले; तुने मारी एंट्री....
![नूतन यांच्या नातीला पाहताच नेटकरी म्हणाले; तुने मारी एंट्री....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2020/01/28/367800-498192-5.jpg)