12 GB रॅम आणि जबरदस्त कॅमेरा क्वालिटी; सॅमसंगचा एकदम स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच
सॅमसंगने एक बजेट फोन लाँच केला. या फोनची किंमत 20 हजार रुपयांच्या आत आहे.
Samsung Galaxy A05s : Samsung Galaxy A05s हा स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या फोनमध्ये 12 GB रॅम सह जबरदस्त क्वालिटी असलेला कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोटोग्राफी सह गेमिंगसाठी हा फोन बेस्ट ऑप्शन आहे. विशेष म्हणजे हा एक बजेट फोन आहे. याची किंमत 20 हजार रुपयांच्या आत आहे.
2/7

3/7

4/7

6/7
