वेदनेवर मात करत Mirabai Chanu ने रचला इतिहास; वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 'चंदेरी' कामगिरी
Mirabai Chanu Wins Silver : वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील मीराचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. ती दुखापतग्रस्त होती. मात्र तरीही ती खचली नाही आणि तिने 113 किलो वजन उचलून क्लीन अँड जर्कमध्ये सिलव्हर मेडल पटकावले. दरम्यान स्नॅचच्या प्रयत्ना दरम्यान, वजन उचलत असताना तिचा तोल गेला होता, मात्र तिने शानदार बचाव केला.
FIFA WC 2022: 'या' संघांमध्ये रंगणार उपांत्यपूर्व फेरीचा थरार, कोणता सामना कधी? वाचा
FIFA World Cup 2022 Quarter Final: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. 32 पैकी आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. यामध्ये क्रोएशिया, ब्राझील, नेदरलँड, अर्जेंटिना, मोरोक्को, पोर्तुगाल, इंग्लंड आणि फ्रान्स या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या पैकी अंतिम फेरीत कोण धडक मारणार? ही उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे.
FIFA WC: 2010 वर्ल्ड कपमध्ये पॉल ऑक्टोपस, आता 2022 मध्ये पाहा कोण करतंय भविष्यवाणी, वाचा
FIFA World Cup 2010 मध्ये पॉल ऑक्टोपसने केलेल्या भविष्यवाणी तंतोतंत खऱ्या ठरल्या होत्या, आताच्या फूटबॉल वर्ल्ड कपमध्येही अशीच भविष्यवाणी होतेय, पण कोण करतंय... वाचा
क्या बात है! ब्राझीलच्या 'या' खेळाडूनं चार वेळा डोक्यावर उडवला फुटबॉल आणि केला असा गोल; Watch Video
Brazil vs South Korea 2022: कतारमध्ये खेळल्या जाणार्या फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील सुपर 16 फेरीत ब्राझीलने दक्षिण कोरिया संघाचा 4-1 ने पराभव केला. या सामन्यात ब्राझीलच्या रिचार्लिसननं जबरदस्त गोल केला. हा गोल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
FIFA World Cup : वर्ल्डकप संपताच एकाच रात्री गायब होणारा हा स्टेडिअम, जाणून घ्या कसं ते
FIFA World Cup Stadium 974: यंदाच्या फिफा वर्ल्डकपच (FIFA World Cup) यजमान पद कतारकडे होते. त्यामुळे कतारला वर्ल्ड कपला (qatar stadium) साजेशे स्टेडियम उभारावे लागले होते. काही स्टेडियम आधीच उभारले गेले होते, तर काही स्टेडियम कतारला उभारावे लागले होते.
FIFA World Cup 2022 : मेस्सीची 1000 वा सामन्यात कमाल; अर्जेंटिनाचा फिफा वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
FIFA World Cup Round of 16 : अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक-2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
Pele : ब्राझीलचे दिग्गज फूटबॉलपटू पेले यांची प्रकृती चिंताजनक
Pele Health Update: फुटबॉल जगतातून काळजी वाढवणारी बातमी. ब्राझीलचे दिग्गज फूटबॉलपटू पेले यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त ब्राझीलच्या माध्यमांनी दिले आहे.
FIFA WC 2022: जापानचा 'तो' गोल नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, जर्मनीला बसला असा फटका
FIFA WC 2022 Japan Vs Spain: जापान विरुद्ध स्पेन या सामन्यातील एका गोलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. जापानच्या (Japan) टनाकानं ( Ao Tanaka) मारलेल्या गोलमुळे वादाला फोडणी मिळाली आहे. टनाकाच्या गोलपूर्वी सामन्यात 1-1 अशी बरोबरी होती. मात्र या गोलमुळे 2-1 ने विजय मिळवला आणि...
FIFA World Cup 2022 मध्ये धक्कादायक निकाल; वर्ल्ड नंबर-2 फिफा विश्वचषकातून बाहेर!
Croatia vs Belgium: गेल्या फिफा विश्वचषकात बेल्जियमचा संघ तिसरा क्रमांक पटकावला होता, मात्र यावेळी संघाला उपांत्यपूर्व फेरीतही मजल मारता आली नाही. बेल्झियमसाठी आजचा सामना अटीतटीचा सामना होता.
FIFA WC 2022: सुपर 16 फेरीत 'या' संघाची एन्ट्री, पोर्तुगाल आणि ब्राझीलचं स्थान निश्चित
FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. एकूण 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. साखळी फेरीत काही धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. आता साखळी फेरीचं चित्र स्पष्ट होत असून आठ संघांनी सुपर 16 फेरीत स्थान मिळवलं आहे.
FIFA World Cup 2022 : प्रोत्साहन देण्यासाठी हा कुठला प्रकार, प्रत्येक गोलवर 'ही' अभिनेत्री होणार Topless
FIFA World Cup 2022 : कोणाचं काय तर कोणाचं काय...प्रोत्साहन देण्यासाठी हा कुठला प्रकार...प्रत्येक गोलवर Topless फोटो शेअर करण्याची घोषणा एका अभिनेत्रीने केली आहे.
FIFA World Cup 2022 : एका गटातील दोन सामने एकाच वेळी, काय आहे यामागचं कारण?
FIFA World Cup 2022 : फुटबॉलचा महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीच्या गटातील सामन्यांप्रमाणे एकाच गटाचे सामने वेगवेगळ्या वेळी न खेळता एकाच वेळी खेळवले जाणार आहेत.
FIFA World Cup 2022 : फिफाची रंगत वाढलेली असतानाच ब्राझिलचा स्टार खेळाडू रुग्णालयात; कॅन्सरशी देताहेत झुंज
FIFA World Cup 2022 : ब्राझिलच्या फुटबॉल कारकिर्दीत मोलाचं योगदाना देत प्रत्येक फुटबॉल प्रेमीच्या मनात खास स्थान असणारा हा खेळाडू देतोय मृत्यूशी झुंज?
Live सामन्यात धक्कादायक प्रकार; हातात झेंडा घेऊन 'तो' फक्त धावत राहिला...पाहा Video
Portugal vs Uruguay, FIFA 2022: पोर्तुगाल आणि उरुग्वे (Portugal vs Uruguay, FIFA 2022) यांच्यातील वर्ल्ड कप फुटबॉल (Football) सामन्यादरम्यान रंगीबेरंगी ध्वज घेऊन निळा सुपरमॅन टी-शर्ट घातलेला प्रेक्षक थेट मैदानावर उतरला आणि धावू लागला.
IOA Election: गोल्डन गर्ल PT Usha यांच्या शिरपेचात मानाचा तुरा; आता नवी जबाबदारी खांद्यावर!
Indian Olympic Association: पीटी उषा यांनी आयओएच्या (PT Usha) सर्वोच्च पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे. पीटी उषा यांच्यासह आणखी 14 जणांनी विविध पदांसाठी नामांकन दाखल केलंय.
'या' क्लबने Cristiano Ronaldo ला दिली अब्जोंची ऑफर; रक्कम त्यापुढचे शून्यच मोजत बसाल
Cristiano Ronaldo Transfer : पोर्तुगालचा स्टार फुटबॉल प्लेअर ख्रिस्तियानो रोनाल्डोने (cristiano ronaldo) मँचेस्टर युनायटेड (Manchester United) क्लबला गुडबाय केलाय. त्यामुळे आता तो कुठल्या क्लबकडून खेळणार याची चाहत्यांना उत्सुकता होती.
FIFA World Cup 2022 : मोरोक्कोचा कतारमध्ये गोल, बेल्जियममध्ये जाळपोळ; दंगलीसदृश Photo विचलित करणारे
FIFA World Cup: बेल्जियमच्या संघाचा पराभव झाला खरा. पण, त्यानंतर हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या या देशाच्या राजधानीच एकच धुमश्चक्री माजली.
FIFA World Cup 2022: मोरक्कोने केला मोठा उलटफेर; वर्ल्ड नंबर 2 बेल्जियमला चारली धुळ!
Belgium vs Morocco: अल थुमामा स्टेडियमवर मोरोक्को आणि बेजियम (Belgium vs Morocco) यांच्यात खेळल्या सामन्यात मोरोक्कोने बेल्जियमचा 2-0 असा पराभव केल्यानंतर फुटबॉलप्रेमींना (Football) मोठ्ठा धक्का बसला आहे.
Video : भरमैदानात चमत्कारिकरित्या 'विमान गोल' पाहून नेटकरी चक्रावले
Viral Video : सध्या जगभरात फिफा वर्ल्डकप 2022 चा (FIFA World Cup 2022) फिव्हर रंगला आहे. अशात एक मैदानातील एक गोलचा व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो आहे.
FIFA World Cup 2022 : Lionel Messi चा सामना होणाऱ्या स्टेडियमजवळ भीषण आग
अर्जेंटीना आणि मक्सिको (Argentina vs Mexico) यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान याचपूर्वी स्टेडियमजवळ आग (Massive fire) लागल्याची मोठी बातमी हाती आलीये.