Ken Block Accident : भयंकर! स्नोमोबाईल अपघातात जगप्रसिद्ध खेळाडूनं गमावला जीव
Ken Block death : कोणाला कल्पनाही नव्हती. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट केलेले स्टेटस पाहून फॉलोअर्स प्रतिक्रियाही देत होते आणि काही तासांतच आली त्यांच्या निधनाची बातमी... किती वाईट!
Cristiano Ronaldo आता नवीन क्लबकडून खेळणार, रेकॉर्डब्रेक किंमतीत केलं साईन
Cristiano Ronaldo signs Saudi club Al-Nassr : पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. यासह तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर तो आता आशियाई क्लबकडून खेळणार आहे.
Pele : महान फुटबॉलपटू पेले इतक्या कोटींची संपत्ती मागे सोडून गेले, जाणून घ्या Net Worth
Pele : पेले (Pele) यांनी ब्राझीलला तीनदा विश्वचषक जिंकून दिला आहे. 1958, 1962 आणि 1970 मध्ये ब्राझीलनं जेतेपदावर नाव कोरलं होतं. पेले यांनी आपल्या फुटबॉल कारकिर्दीत 1363 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी एकूण 1281 गोल झळकावले आहेत.
भारताने असा खेळ दाखवला की, हिऱ्याची अंगठी सोडून खेळाडूंना भेटायला गेले Pele
Pele Death: ब्राझीलचे महान खेळाडू पेले (Brazilian footballer Pele) यांचे भारताशी (India) खास कनेक्शन होते. क्लब ऑफ इंडियाने पेलेच्या संघाचा जवळपास पराभव केला, परंतु वादग्रस्त पेनल्टीमुळे पेलेचा संघ पराभवापासून वाचला.
Pele dies aged 82: फुटबॉल विश्वातील 'किंग', पेले यांनी केले 1200 पेक्षा जास्त गोल
Brazilian Football Player Pele dies:ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे रात्री निधन झाले. आपल्या 21 वर्षांच्या फुटबॉल कारकिर्दीत त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
IND vs SL: Team India च्या सिलेक्शन मागील Inside Story; कोणाचं प्रमोशन कोणाचं डिमोशन?
IND vs SL, India T20 Squad for Sri Lanka : भारताचा तीनही फॉरमॅटमधील कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कॅप्टन्सीला ग्रहण लागल्याचं पहायला मिळतंय. अपेक्षेप्रमाणे हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) टी-ट्वेंटीची जबाबदारी दिली गेली.
FIFA World Cup 2022 : टीम छोटी, मन मोठं; मोरोक्कोच्या टीमने बक्षीस रकमेवर सोडलं पाणी
या वर्ल्डकपमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या मोरोक्कोच्या टीमने एक मोठा निर्णय घेतला, ज्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय.
W,W,W,W,W,W,W,W गोलंदाजाने घेतले आठ विकेट्स, संघ 49 धावांवर ALL OUT
Himachal Pradesh Vs Uttarakhand: क्रीडाक्षेत्रात रोज नवे विक्रम प्रस्थापित होत असतात. तर काही विक्रम मोडीत निघतात. क्रिकेट हा अनिश्चितेचा खेळ मानला जातो. कधी काय होईल सांगता येत नाही. काही सामन्यात जिंकता जिंकता पराभव होते. तर काही सामन्यात पराभव होता होता विजय होतो.
Cristiano Ronaldo: गिफ्ट असावं तर असं...लाखात एक, ख्रिसमसच्या मुहुर्तावर रोनाल्डोला गर्लफ्रेंडकडून खास गिफ्ट!
Ronaldo Georgina, rolls royce : आपल्या पायाच्या जादूने जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या (Football Lovers) हृदयावर राज्य करणाऱ्या रोनाल्डोची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जने (Georgina Rodriguez) त्याला ख्रिसमसच्या (Christmas) निमित्ताने खास भेट दिली आहे.
Ebanie Bridges: रिपोर्टरचा प्रश्न ऐकून महिला बॉक्सरने काढला टी-शर्ट; Video पाहून प्रेक्षकही लाजले!
Ebanie Bridges lift shirt: मुलाखतीत इबोनी ब्रिजने (Ebanie Bridges lift shirt) जे काही केलं ते पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.
दिग्गज फुटबॉलपटू Pele यांची प्रकृती चिंताजनक, मुलानं सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं की, "पापा..."
Pele Health Condition Update: फुटबॉल विश्वाला ब्राझीलियन फुटबॉलपटू पेले यांच्या तब्येतीची चिंता लागून आहे. 82 वर्षीय पेले यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु असून साओ पाउलो रुग्णालयात दाखल आहेत. मात्र आता उपचारांना हवा तसा प्रतिसाद देत नसल्याने चिंता वाढली आहे.
Lionel Messi ला दिलेल्या 'बिश्त' गाऊनला मागणी, इतक्या कोटींची दिली ऑफर
Lionel Messi Bisht: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या जेतेपदावर अर्जेंटिनाने नाव कोरलं. या विजयाला आता आठवडा उलटून गेला आहे. असं असलं तरीही अर्जेंटिना आणि मेस्सीभोवतीचं बातम्यांचं वलय संपता संपत नाही. वर्ल्डकप सुपूर्द करताना अर्जेंटिनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीला अरेबिक काळा गाऊन म्हणजेच बिश्त घातला होता. आता या गाऊनची जोरदार चर्चा आहे.
Lionel Messi ने जग जिंकलं पण... स्वत:च्या मुलाबरोबर असं का वागला? Video होतोय व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडीओ असा व्हायरल झालाय, जे पाहून मेस्सीचे चाहते काहीसे भावूक होणार आहे. कदाचित काहींना मेस्सीचं असं वागणं पटणार देखील नाही.
Pele Health Update: फुटबॉलचे जादूगार पेले यांची प्रकृती ढासळली; मोठी माहिती समोर!
Pele Health Update: कोरोना झाल्यानंतर त्यांना (Pele) श्वसनाचा आजार जाणवू लागला. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांशी सल्लामसलत करून...
भारत 2026 चा Fifa World Cup खेळणार, जाणून घ्या समीकरण
Fifa World Cup Win Argentina :पुढील फिफा वर्ल्ड कप 2026 (Fifa World Cup 2026) मध्ये होणार आहे, अशा परिस्थितीत भारतीय संघ तिथे दिसू शकतो,असे फिफाचे चेअरमन जियानी इन्फँटिनो (Gianni Infantino) यांनी म्हटलेय.
FIFA World Cup : विजयाचा जल्लोष करताना दुर्घटनेचा हा थरार, Messi सह अर्जेंटिना टीमचा Video viral
Viral video : एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं, काहीस असेचं मेस्सीसह अर्जेंटिनाच्या संघासोबत घडलं असतं. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Viral Video : Lionel Messi चा लहानपणीचा Interview व्हायरल, तेव्हा म्हणाला होता की, "दोन गोल..."
Lionel Messi: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील अंतिम फेरीत अर्जेंटिनानं पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सना 4-2 ने पराभव केला. अर्जेंटिनानं 36 वर्षानंतर वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. लियोनेल मेस्सीचं स्वप्न या स्पर्धेत पूर्ण झालं आहे. लियोनेल मेस्सीचे जगभरात चाहते आहेत. त्यामुळे अर्जेंटिनाशिवाय इतर देशातही मेस्सीच्या चाहत्यांनी जल्लोष केला.
न भूतो न भविष्य... अर्जेंटिनाच्या चौका चौकात अलोट जनसागर; थक्क करणारा व्हिडीओ!
अर्जेंटीनाच्या विजयाने जगभरात जल्लोष सुरु झाला. पण ज्या देशाने वर्ल्डकप जिंकलाय तो अर्जेंटिना देश अगदी जल्लोषात बुडालेला दिसला.
जगज्जेत्या Lionel Messi चं 'बसपन का प्यार'! कोण आहे त्याची पत्नी... ग्लॅमरस फोटो व्हायरल
जगभरात Lionel Messi ची चर्चा, तर सोशल मीडिआवर पत्नीची हवा, सोशल मीडिआवर मेस्सीच्या पत्नीचे ग्लॅमरस फोटो व्हायरल
Lionel Messi: 494 दिवस अन् 339 कोटींची डील; 'मेस्सी वर्ल्ड कप जिंकणार' हे आधीच ठरलं होतं?
Messi PSG connection: लिओनेल मेस्सी (Lionel Messi) फिफा वर्ल्ड कप जिंकणार (FIFA World Cup ) हे 494 दिवसांपूर्वीच ठरलं होतं? फायनलआधीच मेस्सीच्या नावावर वर्ल्ड कपचा ठसा उमटवला होता, असं सांगितलं होतं. त्याला कारण होतं...एक डील.