Other Sports News

Hockey World Cup 2023 स्पर्धेत इंग्लंडची क्रिकेट नीति, Bazball स्ट्रॅटर्जी नक्की आहे तरी काय? वाचा

Hockey World Cup 2023 स्पर्धेत इंग्लंडची क्रिकेट नीति, Bazball स्ट्रॅटर्जी नक्की आहे तरी काय? वाचा

Hockey World Cup 2023 Team England: पुरुष हॉकी वर्ल्ड कप 2023 स्पर्धा हळूहळू रंगतदार वळणावर येत आहे. साखळी फेरीतील सामने सुरु असून काही इंग्लंडनं पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. इंग्लंड संघांची आक्रमक खेळी पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Jan 15, 2023, 02:33 PM IST
Mumbai Marathon 2023 : मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला तुफान प्रतिसाद आणि उत्साह, कोणी मारली बाजी? पाहा

Mumbai Marathon 2023 : मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला तुफान प्रतिसाद आणि उत्साह, कोणी मारली बाजी? पाहा

(Mumbai Marathon 2023 Results : मॅरेथॉन स्पर्धेला थंडी असताना तुफान प्रतिसाद मिळाला. (Mumbai Marathon 2023)  मुख्यमंत्री शिंदे यांनी बंदुक हवेत झाडून ड्रीम रनला सुरुवात केली. तर त्याआधी फडणवीस यांनी सिनिअर सिटीझन गटाच्या मरेथॉनला झेंडा दाखवला. जाणून घ्या कोणी बाजी मारली.

Jan 15, 2023, 01:05 PM IST
Hockey WC 2023: "मला वाईट वाटते की, भारतात...", बेल्जियमच्या खेळाडूंचा गंभीर आरोप

Hockey WC 2023: "मला वाईट वाटते की, भारतात...", बेल्जियमच्या खेळाडूंचा गंभीर आरोप

Belgium player Allegation: पुरुष हॉकी विश्वचषकाचं यजमानपद सलग दुसऱ्या वर्षी भारताला मिळालं आहे. यापूर्वी 2010 या वर्षी नवी दिल्लीत वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर 2018 साली भुवनेश्वर येथे आणि चार वर्षानंतर पुन्हा एकदा भारताला हा मान मिळाला आहे. म्हणजेच आतापर्यंतच्या 15 पर्वात भारताला मिळालेली ही तिसरी संधी आहे. 

Jan 15, 2023, 01:00 PM IST
Mumbai Marathon 2023 : रन मुंबई, दोन वर्षांनंतर18 वी मॅरेथॉन स्पर्धा

Mumbai Marathon 2023 : रन मुंबई, दोन वर्षांनंतर18 वी मॅरेथॉन स्पर्धा

Mumbai Marathon : दोन वर्षांनंतर मुंबईत 18 व्या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली आहे. (Mumbai Marathon News) स्पर्धेत 55 हजारहून अधिक धावपटूंचा सहभाग घेतला आहे. विविध 7 गटात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले.  

Jan 15, 2023, 08:30 AM IST
Maharashtra Kesari : शिवराज राक्षेने मारले 'महाराष्ट्र केसरी'चे मैदान, काकासाहेब पवारांच्या शिरपेचात मानाचा तूरा!

Maharashtra Kesari : शिवराज राक्षेने मारले 'महाराष्ट्र केसरी'चे मैदान, काकासाहेब पवारांच्या शिरपेचात मानाचा तूरा!

Maharashtra Kesari Kusti Won Shivraj Rakshe : शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडवर मात करत चांदीची गदा उंचावली आहे. या विजेतेपदानंतर आता शिवराज राक्षेला महिंद्रा थार जीप व रोख रक्कम पाच लाखांचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला तर उपविजेता ठरलेल्या महेंद्र गायकवाडला ट्रॅक्टर व रोख अडीच लाखाचे बक्षीसाने सन्मान करण्यात आला. 

Jan 14, 2023, 10:31 PM IST
Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसांची मल्लांसाठी मोठी घोषणा!

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरीच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीसांची मल्लांसाठी मोठी घोषणा!

Devendra Fadnavis Maharashtra Kesari final:  मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली.

Jan 14, 2023, 07:23 PM IST
Maharashtra Kesari Kusti 2023 : कुस्तीतला 'सिंकदर'! पैलवान शेखचा कुस्तीतल्या मातीतला 'सिकंदर' होण्याचा रंजक प्रवास, जाणून घ्या

Maharashtra Kesari Kusti 2023 : कुस्तीतला 'सिंकदर'! पैलवान शेखचा कुस्तीतल्या मातीतला 'सिकंदर' होण्याचा रंजक प्रवास, जाणून घ्या

Maharashtra Kesari Kusti 2023 sikandar sheikh :  सिकंदरला (sikandar sheikh) यंदाच्या महाराष्ट्र केसरी 2023 वर नाव कोरण्याची संधी आहे. आता सिकंदर महाराष्ट्र केसरीवर नाव कोरतो का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

Jan 14, 2023, 05:04 PM IST
Hockey World Cup: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची विजयी सलामी; 2-0 ने केला स्पेनचा पराभव

Hockey World Cup: वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची विजयी सलामी; 2-0 ने केला स्पेनचा पराभव

टीम इंडियाकडून अमिक रोहिदास आणि हार्दिक सिंह यांनी गोल केले. टीम इंडियाकडून हे दोन्ही गोल फर्स्ट हाफमध्येच झाले होते. त्यानंतर क्वार्टरमध्ये एकंही गोल झाला नाही.

Jan 13, 2023, 10:32 PM IST
Sania Mirza Retirement: सानिया मिर्झाचा टेनिसच्या कोर्टला अलविदा; भावूक पोस्ट शेअर करत म्हणाली...

Sania Mirza Retirement: सानिया मिर्झाचा टेनिसच्या कोर्टला अलविदा; भावूक पोस्ट शेअर करत म्हणाली...

Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाच्या निवृत्तीच्या चर्चा बऱ्याच दिवस होत होत्या, त्यानंतर आता तिने सोशल मीडियावर पोस्ट करत टेनिला अलविदा केलंय.

Jan 13, 2023, 07:23 PM IST
Hockey WC 2023: ऑलिम्पिकमध्ये अर्जेंटिनाला मिळवून दिलं गोल्ड, पण आता खेळताहेत दुसऱ्या संघाकडून; कारण...

Hockey WC 2023: ऑलिम्पिकमध्ये अर्जेंटिनाला मिळवून दिलं गोल्ड, पण आता खेळताहेत दुसऱ्या संघाकडून; कारण...

Argentina Hockey: 2018 वर्ल्डकप हॉकी स्पर्धेत अर्जेंटिनाकडून खेळलेले स्टार  खेळाडू गोंजालो पियात आणि  जोक्वेन मेनिनी यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेत दुसऱ्या संघांकडून खेळत आहे. ऑलिम्पिक विजेत्या संघात पियात आणि मेनिनीनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत आपला देश बदलणारे पहिलेच खेळाडू ठरले आहेत.

Jan 13, 2023, 06:19 PM IST
Hockey WC: भारतीय हॉकी संघानं 1975 साली थेट पंतप्रधान इंदिरा गांधींना दिला इशारा, त्यानंतर झालं असं की...

Hockey WC: भारतीय हॉकी संघानं 1975 साली थेट पंतप्रधान इंदिरा गांधींना दिला इशारा, त्यानंतर झालं असं की...

Hockey World Cup:  वर्ल्डकप इतिहासातील 14 पर्वात भारतानं आतापर्यंत एकदाच जेतेपदावर नाव कोरलं आहे. हा  वर्ल्डकप 1975 साली मलेशियात आयोजित करण्यात आला होता. मात्र या वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय संघाला चांगलाच संघर्ष करावा लागला. वर्ल्डकपसाठी मेहनत करूनही भारताचं स्पर्धेत खेळणं कठीण झालं होतं.

Jan 13, 2023, 03:43 PM IST
IND vs Spain : Hockey World Cup 2023 स्पर्धेत भारत रचणार इतिहास, एक गोल आणि नवा विक्रम

IND vs Spain : Hockey World Cup 2023 स्पर्धेत भारत रचणार इतिहास, एक गोल आणि नवा विक्रम

Hockey World Cup 2023 : हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. हॉकी संघानं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. असं असताना हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

Jan 13, 2023, 02:49 PM IST
Hockey World Cup 2023 स्पर्धेत पाकिस्तान संघ का नाही? चार वेळा जेतेपद जिंकूनही नेमकं काय झालं?

Hockey World Cup 2023 स्पर्धेत पाकिस्तान संघ का नाही? चार वेळा जेतेपद जिंकूनही नेमकं काय झालं?

Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. पण हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नेमकं काय झालं? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारतर आहे. चला जाणून घेऊयात

Jan 13, 2023, 12:54 PM IST
टाईम पास म्हणून हॉकी खेळायचा, आता वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करणार

टाईम पास म्हणून हॉकी खेळायचा, आता वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करणार

Hockey World Cup 2023 : भारताच्या हॉकी संघात शेकऱ्याचा मुलगा निलम एक्सेसला (Nilam Xess)संधी मिळाली आहे. राउरकेला येथील कडोबहाळ गावात राहणारा 24 वर्षीय बचावपटू निलम 13 जानेवारी रोजी स्पेनविरुद्ध सामन्यात वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणार आहे. या खेळाडूने भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्याचा ध्यास घेतला आहे. 

Jan 12, 2023, 10:13 PM IST
Hockey WC 2023: "भारतीय संघानं पाकिस्तानात पाय ठेवला तर...", हे वक्तव्य आणि झालं असं की...!

Hockey WC 2023: "भारतीय संघानं पाकिस्तानात पाय ठेवला तर...", हे वक्तव्य आणि झालं असं की...!

Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असून एकूण 16 संघ या सहभागी झाले आहेत. स्पर्धेत एकूण 44 लढती होणार असून अंतिम सामना 29 जानेवारीला होणार आहे. हॉकी विश्वचषकाचं यजमानपद भारताला सलग दुसऱ्यांदा मिळालं आहे.

Jan 12, 2023, 07:08 PM IST
Hockey World Cup 2023 : 16 संघ..44 लढती, 13 जानेवारीपासून सुरू होणार हॉकीचं महाकुंभ,  पाहा संपूर्ण Schedule

Hockey World Cup 2023 : 16 संघ..44 लढती, 13 जानेवारीपासून सुरू होणार हॉकीचं महाकुंभ, पाहा संपूर्ण Schedule

Hockey World Cup: ओडिशामध्ये 13 जानेवारीपासून पुरुष हॉकी विश्वचषकाची (Hockey World Cup 2023) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जानेवारीला होणार आहे. जाणून  घ्या भारताचे सामने कधी, कुठे होणार पाहा संपूर्ण वेळापत्रक...

Jan 12, 2023, 01:30 PM IST
Cristiano Ronaldo च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; भारतात खेळायला येऊ शकतो स्टार फुटबॉलपटू

Cristiano Ronaldo च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; भारतात खेळायला येऊ शकतो स्टार फुटबॉलपटू

रोनाल्डो अल नासर फुटबॉल क्लबकडून खेळताना दिसणार आहे. या करारानंतर आता रोनाल्डो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. रोनाल्डो आगामी काळात त्याच्या नव्या क्लबसह भारताला भेट देऊ शकतो

Jan 8, 2023, 10:51 PM IST
Telangana Hind Kesari : पुण्याचा अभिजीत कटके 'हिंद केसरी'; पटकावली मानाची गदा!

Telangana Hind Kesari : पुण्याचा अभिजीत कटके 'हिंद केसरी'; पटकावली मानाची गदा!

Hind Kesari final : महाराष्ट्राच्या अभिजीत कटके (Abhijit Katke) याने हरियाणाच्या सोमवीरला (somveer) टिकू दिलं नाही. हरियाणाच्या सोमवीर याला 4-0 अशा फरकाने लोळवत खिताबावर नाव कोरलं आहे.

Jan 8, 2023, 09:19 PM IST
Cristiano Ronaldo : काय सांगता! रोनाल्डोला होणार शिक्षा? गर्लफ्रेंडमुळे अडचणीत येणार?

Cristiano Ronaldo : काय सांगता! रोनाल्डोला होणार शिक्षा? गर्लफ्रेंडमुळे अडचणीत येणार?

Saudi Arabia Law: जॉर्जिना रॉड्रिग्ज (Georgina Rodriguez) ही रोनाल्डोची गर्लफ्रेंड, दोघांनी अद्याप लग्न केलं नाही. मात्र, त्यांना पाच मुलं आहे. रोनाल्डो व त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज दोघे एकत्र (living together) राहतात.

Jan 7, 2023, 06:44 PM IST
Cristiano Ronaldo: भर पत्रकार परिषदेत 'रोनाल्डो'कडून घोडचूक, Al Nassr विषयी बोलताना म्हणाला...; Video व्हायरल!

Cristiano Ronaldo: भर पत्रकार परिषदेत 'रोनाल्डो'कडून घोडचूक, Al Nassr विषयी बोलताना म्हणाला...; Video व्हायरल!

Al Nassr press conference: सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) क्लब अल नासरमध्ये (Al Nassr) रोनाल्डोच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

Jan 5, 2023, 05:16 PM IST