मुंबईः मायक्रोमॅक्सचा कॅनवॉस एक्सएलडब्लू 109 हा फॅबलेट लवकरच बाजारात विक्रीसाठी येणार आहे. काही दिवसापूर्वी हा फॅबलेट कंपनीच्या वेबसाईटवर लॉन्च करण्यात आला होता मात्र याची किंमत दिली गेली नव्हती.
कंपनीने ह्या फॅबलेटची बाजारात विक्रीसाठी किंमत 10999 रूपये ठेवली आहे.
कॅनवॉस एक्सएलडब्लू 109 हा फॅबलेटची वैशिष्टेः-
डिस्प्ले- 5.5 इंच 540×960 पिक्सल आईपीएस डिस्प्ले
प्रोसेसर- 1.2 गीगाहर्त्ज कॉड-कोर प्रोसेसर
ऑपरेटिंग सिस्टम- अँड्रॉइड किटकैट 4.4.2
कॅमेरा- 5 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा फ्लॅशसह
फ्रंट कॅमेरा- सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 0.3 मेगापिक्सल
रॅम- 1 जीबी रॅम,
स्टोरेज- 4 जीबी इंटरनल, 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.
बॅटरी- 2500 मेगाहर्टझ
कॅपेसिटिव टच स्क्रीन- 16 मिलियन कलर डिस्प्ले करतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.