मुंबई : इंटरनेट सर्च इंजीन गुगलने २०१५ साली सर्वात जास्त सर्च झालेल्या खेळाडूंची एक यादी जाहीर केली आहे. तर यादीत पाहू या किती भारतीय खेळाडू आहेत आणि त्यांचा क्रम काय आहे.
१०) दहा नंबरवर आहे, जगातील टेनिस जगतातील नंबर एक खेळाडून जोवाक जोकोविच.
९) नवव्या नंबरवर आहे, टीम इंडियाचा ऑलराऊंडर युवराज सिंह, युवराज सध्या दुलिप ट्रॉफीसाठी खेळतोय.
८) आठव्या नंबरवर आहे, दुहेरी शतक लगावणारा, लाडका बॅटसमन रोहित शर्मा.
७) सानिया मिर्झा सातव्या स्थानावर आहे.
६) रोजर फेडरर या वर्षी सहाव्या स्थानावर आहे.
५) पोर्तुगालचा फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो यावेळी पाचव्या क्रमांकावर आहे.
४) टीम इंडियाचा वनडे टीमचा कप्तान महेंद्र सिंह धोनी यादीत चौथ्या स्थानावर आहे.धोनीसाठी कॅप्टन म्हणून हे वर्ष तसं काही चांगलं होतं असं म्हणता येणार नाही. धोनी आपल्या नेतृत्वात यंदा कोणतीही सिरीज जिंकवू शकला नाही.
३) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली असली, तरी त्यांच्या चाहत्यांची संख्या अजिबात कमी झालेली नाही.
२) लियोनल मेसी गुगल सर्च इंजीनच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
१) पहिल्या स्थानावर एक भारतीय खेळाडू आहे, पाहा कोण आहे तो भारतीय खेळाडू - क्लिक करा