कॅप्टन कूल धोनीने केलेले 'बेस्ट फाईव्ह रनआऊट'

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत अनेक वेळा भल्याभल्यांना रनआऊट करत, सामन्याचा कल बदलवला आहे.

Updated: Nov 1, 2016, 11:09 PM IST

मुंबई : कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने आतापर्यंत अनेक वेळा भल्याभल्यांना रनआऊट करत, सामन्याचा कल बदलवला आहे.  तर या व्हिडीओत पाहा धोनीचे  'बेस्ट फाईव्ह रनआऊट'...धोनीचं हे तंत्र पाहून तुम्हालाही धक्का बसेल.