पुणे : पुण्यात कच-याचा प्रश्न पुन्हा पेटला. कचरा डेपो बंद करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी अर्धनग्न आंदोलन केलंय..
उरळी देवाची कचरा डेपोला लागलेल्या आगीनंतर ग्रामस्थांनी कचरा गाड्यांना डोपोमध्ये प्रवेशबंदी केलीये.. हा कचरा डेपो कायमचा बंद करावा अशी मागणी ग्रामस्थ करताहेत...
यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून यासाठी ग्रामस्थांचं आंदोलन सुरु आहे.. या आंदोलनाचा एक भाग म्हणून स्थानिकांनी आज अर्धनग्न आंदोलन केलं..