व्हिडिओ: सलमानच्या मोस्ट अवेटेड 'बजरंगी भाईजान'चं 'सेल्फी ले ले रे गाणं' रिलीज

बॉलिवूडचा दबंग खान सलमानची मोस्ट अवेटेड फिल्म 'बजरंगी भाईजान'चं पहिलं गाणं 'सेल्फी ले ले रे' रिलीज झालंय. १.३२ मिनीटांच्या या गाण्यात सलमान खान बजरंग बलीचा भक्त दिसत आहे. या गाण्यात सलमान खूप सेल्फी घेतांना दिसतो.

Updated: Jun 4, 2015, 09:00 AM IST
व्हिडिओ: सलमानच्या मोस्ट अवेटेड 'बजरंगी भाईजान'चं 'सेल्फी ले ले रे गाणं' रिलीज title=

मुंबई: बॉलिवूडचा दबंग खान सलमानची मोस्ट अवेटेड फिल्म 'बजरंगी भाईजान'चं पहिलं गाणं 'सेल्फी ले ले रे' रिलीज झालंय. १.३२ मिनीटांच्या या गाण्यात सलमान खान बजरंग बलीचा भक्त दिसत आहे. या गाण्यात सलमान खूप सेल्फी घेतांना दिसतो.

विशाल दललानी, नक्ष अजीज आणि प्रीतमच्या आवाजातील हे गाणं आहे. गीतकार मयूर पुरीचे शब्द आहेत. तर गाण्याला संगीत प्रीतमचं आहे.

कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान' चित्रपटात सलमान सोबतच करीना कपूर खान आणि नवाजुद्दीन सिद्धीकी लीड रोलमध्ये आहे. चित्रपट याचवर्षी ईदला रिलीज होणार आहे. 

पाहा गाणं- 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.