'बजरंगी भाईजान' सल्लूच्या 'चल बेटा सेल्फी ले ले रे' गाण्यावर आक्षेप
अभिनेता सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमातील "चल बेटा सेल्फी ले ले रे". या गाण्यावर आक्षेप घेत राज राठोड यांनी सलमान खान विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, त्यांची मागणी कोर्टाने फेटाळून लावली.
Oct 9, 2015, 10:05 PM ISTव्हिडिओ: सलमानच्या मोस्ट अवेटेड 'बजरंगी भाईजान'चं 'सेल्फी ले ले रे गाणं' रिलीज
बॉलिवूडचा दबंग खान सलमानची मोस्ट अवेटेड फिल्म 'बजरंगी भाईजान'चं पहिलं गाणं 'सेल्फी ले ले रे' रिलीज झालंय. १.३२ मिनीटांच्या या गाण्यात सलमान खान बजरंग बलीचा भक्त दिसत आहे. या गाण्यात सलमान खूप सेल्फी घेतांना दिसतो.
Jun 4, 2015, 09:00 AM IST