न्यू यॉर्क : हॉलीवूडमधील किम कार्दशियनला पॉर्न चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे. या दिग्गज अॅक्ट्रेसला पॉर्न फिल्मसाठी १६८ कोटींची ऑफर मिळाली आहे. कीमला एडल्ट इंटरटेंमेंट इंडस्ट्रीने ही ऑफर दिली आहे.
Steve Hisch या कंपनीने किम आणि तिचा पती कानये वेस्टला २५ मिलियन डॉलरची ऑफर दिली आहे.
किम आपल्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, यावर किम कार्दशियन आणि कानये वेस्टनेअजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.