बॉलिवूड अभिनेत्रीने बनवली स्वत:ची न्यूड पेंटीग

बॉलिवूड अभिनेत्री एवलिन शर्माने एक न्यूड पेंटींग बनवून घेतली आहे.

Updated: Feb 21, 2016, 05:46 PM IST
बॉलिवूड अभिनेत्रीने बनवली स्वत:ची न्यूड पेंटीग

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री एवलिन शर्माने एक न्यूड पेंटींग बनवून घेतली आहे. एवलिन शर्माला तिचा मित्र रोहन जोगळेकरने तिचं न्यूड पेंटींग बनवण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यानंतर हे ऐकूण तिही हैरान झाली.

एवलिन शर्माला तिची सुंदरता एका पेंटींगच्या रुपात पाहायची होती. त्यामुळे तिने ही त्याला होकार दिला. त्यानंतर पेंटींग कशी असावी आणि कोणत्या पोज मध्ये असावी याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. 

रोहनला एवलिनची पोर्टेट बनवण्यासाठी ७ महिने लागले. त्यानंतर तिला त्याने ती पेंटींग गिफ्ट केली. या पेंटींगमुळे तिची एक इच्छा पूर्ण झाली असं देखील तिने म्हटलं.