नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कवितांमुळे अधिक गाजलेले रामदास आठवले यांनी दिल्लीतही आपल्या कवितांनी सगळ्यानचंच लक्ष वेधून घेतलं.
रामदास आठवले यांनी राज्यसभेत भारताच्या संविधानाला वंदन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन केले. त्यानंतर त्यांनी महागाईला हे युपीए सरकारच दबाबदार असल्याची टीका त्यांच्या कवितेमधून केली.
बिहार सत्तेत आलेल्या सरकारवरही त्यांनी टीका करत नितीश कुमार आणि लालप्रसाद यादव यांना लक्ष्य केलं.
पाहा व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.