नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी बांधकाम क्षेत्रातल्या उद्योजकांची चांगलीच कानउघडणी केलीये. प्लॅट विक्री होत नसेल तर कमी किमतीत ते विका, असे बजावले.
जागा विक्रीशिवाय पडून असताना उद्योगाला गती देण्यासाठी बिल्डरांनी जागांचे दर कमी केले पाहिजेत, असं मत त्यांनी मांडलंय.
बिल्डर लॉबीनं मात्र नजिकच्या काळात हे शक्य नसल्याचं सांगत ग्राहकांच्या अपेक्षा फोल ठरवल्यात, असे म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.