सचिन तेंडुलकरची उद्धव ठाकरेंच्या प्रदर्शनाला भेट

Jan 11, 2015, 15:45 PM IST
1/5

काल राज ठाकरे यांनी देखिल या प्रदर्शनाला भेट दिली होती

2/5

या प्रदर्शनातील छायाचित्र लिलाव झाल्यानंतर त्याचा पैसा दुष्काळग्रस्त भागासाठी देण्यात येणार आहे.

3/5

सचिनने सपत्निक प्रदर्शनाला भेट दिली.

सचिनने सपत्निक प्रदर्शनाला भेट दिली.

4/5

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुकरने या प्रदर्शनाला रविवारी भेट दिली

5/5

उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन सध्या मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत सुरू आहे.