1/10

१०) एक तिकीट कलेक्टर : १९९८मध्ये धोनी बिहारच्या अंडर-१९ क्रिकेट टीमचा भाग होता. त्यांचा संघ पंजाब विरूद्ध पराभूत झाला. पण त्यावेळी त्याची कामगिरीची अनेकांनी प्रशंसा केली. त्यानंतर त्याला बिहारच्या रणजी संघात सामाविष्ट करून घेतले. यावेळी तो रेल्वमध्ये तिकीट कलेक्टरची नोकरी मिळाली. त्यावेळी त्याला खडगपूर रेल्व स्टेशनवर पोस्टिंग मिळाली. कुटुंबाला मदत व्हावी म्हणून तो २००१ ते २००३ या कालावधीत ही नोकरी करीत होता. २००३ मध्ये चांगल्या कामगिरीमुळे त्याला इंडिया ए टीमद्ये नंतर टीम इंडियात घेतले. मग त्यानंतरचा इतिहास तुम्हांला माहीत आहे.
2/10

९) क्रिकेटमध्ये जास्त रुची नाही : सुरूवातीला धोनी क्रिकेटप्रती खूप सिरिअस नव्हता. त्याचे मन बॅडमिंटन आणि फूटबॉलमध्ये अधिक रमत असे. तो या खेळांच्या क्लब आणि जिल्हास्तरीय टीममध्येही सिलेक्ट झाला आहे. तो गोलकिपिंग करीत होता. त्यांच्या कोचने एका सामन्यात त्याला क्रिकेट मॅच खेळायला पाठविले. त्याला या खेळाबद्दल काहीच माहीत नव्हते. पण त्याच्या विकेट किंपिंगने अनेकांना आकर्षित केले आहे.
3/10

4/10

७) लांब केस छोटे का केले? : हे सर्वांना माहिती आहे की धोनीचे खूप मोठे आणि लांब केस होते. पण त्याने ते कापले. केस कापू नको असे पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी विनंती केली होती. त्याने असे बॉलिवूड स्टार जॉन इब्राहिमसारखे दिसण्यासाठी केले होते. पण साक्षीच्या सांगण्यावरून त्याने केस कापले.
5/10

६) हेलिकॉप्टर शॉट : हा शॉट धोनीने शोधून काढला आहे. पायाजवळ पडलेल्या चेंडूवर जबरदस्त प्रहार करत आपल्या बॅटला हेलिकॉप्टरच्या पंख्याप्रमाणे फिरवणे या शॉटचे वैशिष्ट आहे. तो हा शॉट आपल्या क्रिकेटच्या सुरूवातीच्या दिवसात खेळत होता. हा शॉट खेळणे खूप सोपे नाही. जराही चूक झाली तर पायाच्या पंज्याला जखम होऊ शकते.
6/10

7/10

४) बाइक, एसयूव्ही आणि श्वानप्रेमी : धोनीकडे २३ बाइक्स आहेत. हार्ले डेवि़डसनपासून डुकाटीपर्यंत सर्व बाईक त्याच्या कलेक्शनमध्ये आहे. या कलेक्शनमध्ये सर्वात लेटेस्ट कॉन्फेडरेट एक्स १२३ ही बाइक आहे. ही बाइट संपूर्ण दक्षिण आशियात त्याच्याकडेच आहे. कार ही त्याचे चांगले आकर्षण आहे. हमर एच २, ऑडी क्यू ७. केवळ कलेक्शनसाठी या बाइक आणि कार नसून तो रांचीच्या रस्त्यांवरही तो चालवतो. तसेच त्याच्याकडे दोन पाळीव कुत्रे आहेत. लॅब्रेडॉर जातीची जारा आणि अॅशेशियन सॅम. याचे अनेक फोटो त्याने ट्विट केले आहेत.
8/10

३) जगात सर्वाधिक पैसा कमाविणारा क्रिकेटर : २०१२मध्ये फोर्ब्स मासिकात धोनी जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर ठरला आहे. श्रीमंताच्या यादीत जगातील टॉप १०० खेळांडूंमध्ये तो ३१ व्या स्थानावर आहे. इंगल्डचा फुटबॉलर रूनी, अॅथलीट उसैन बोल्ट, टेनिस स्टार नोवाक जोकोविच पेक्षाही पुढे आहे. या यादीत सचिन तेंडुलकरचा क्रमांक ७८ वा आहे. २०१३मध्ये फोर्ब्सच्या यादीत १६ वा स्थान देण्यात आले आहे. त्या वार्षिक कमाई १९० कोटी आहे.
9/10
