Maharashtra Election Results: '...म्हणून एवढा मोठा विजय मिळाला'; CM शिंदेंची हात जोडत पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Eknath Shinde First Comment: महायुतीचं सरकार राज्यामध्ये पुन्हा सत्तेत येणार असं पहिल्या चार तासांमधील कलांनंतर जवळपास स्पष्ट झालं आहे असं असतानाच आता मुख्यमंत्री शिदेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील पहिला निकाल हाती, कालिदास कोळंबकरांचा जागतिक विक्रम, नवव्यांदा विधानसभेवर
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. वडाळा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर विजयी झाले आहेत. कालिदास कोळंबकर यांनी सलग नवव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे.
राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? दरेकरांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, 'भाजपाचा मुख्यमंत्री झाला तर...'
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. महाराष्ट्रातील निकालांवर पहिली प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीमधून समोर आली आहे. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल भाष्य केलं आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे महायुती जिंकली? संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Sanjay Raut on Ladki Bahin Yojna: महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे. महायुतीला लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojna) फायदा झाला असं बोललं जात आहे.
महायुतीने मॅजिक फिगर गाठली! प्रवीण दरेकरांनी सांगितलं महायुतीच्या विजयाचं कारण
Maharashtra vidhan sabha election results : महायुतीने मॅजिक फिगर गाठली असून 128 गाठलाय. महायुतीच्या या विजयाचे कारण काय आहे याबद्दल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलंय.
Maharashtra Assembly Election: महाविकास आघाडीला 75, 100 जागाही देत नसाल तर...; संजय राऊत संतापले
Maharashtra Assembly Election: निकालामागे खूप मोठं कारस्थान दिसत आहे. हा निकाल लावून घेतलेला आहे, जनतेने दिलेला नाही असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. महाविकास आघाडीला 75, 100 जागाही देत नसाल तर हा निकाल ठरवून लावला आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Mahim Results 2024 Live Updates : महेश सावंत विजयी; माहिममध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा, 'राज'पुत्र पराभूत
Maharashtra Mahim Vidhan Sabha Nivadnuk Result 2024: 'मी त्यांच्यापुढे पैशाला तोकडा पडलो पण...' बाळासाहेबांचं नाव घेत 'राज'पुत्राचा पराभव करणाऱ्या महेश सावंतांची पहिली प्रतिक्रिया
Shivdi VidhanSabha LIVE Updates: अजय चौधरींच्या विजयाची हॅट्रीक, 7140 मतांनी राखला गड
Ajay Choudhary Vs Bala Nandgaonkar: शिवसेनेत फूट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेच्या बाळा नांदगावकार यांना पाठींबा दिला आहे.
Mankhurd Nawab Malik vs Abu Azmi: अबू आझमी तिसऱ्या फेरीअखेर 1030 मतांनी आघाडीवर
Mankhurd Nawab Malik vs Abu Azmi: मानखुर्दमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्यात थेट लढत आहे. भाजपाने विरोध केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांना तिकीट देण्यात आलं आहे.
Worli Result 2024 Live Updates : वरळीतून आदित्य ठाकरे किती मतांनी विजयी? पाहा त्यांची राजकीय कारकिर्द
Maharashtra Worli Vidhan Sabha Nivadnuk Result 2024: विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीला सुरुवात. नेत्यांच्या बालेकिल्ल्यांवर सर्वांची नजर
मध्य रेल्वेवर नवीन लोकल दाखल, 'या' मार्गिकेवरील प्रवाशांना होणार फायदा
Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेवर आणखी एक लोकल दाखल झाली आहे. जाणून घ्या सविस्तर वृत्त
'25 वर्षांसाठी जनता तुम्हाला...'; 'अपक्षांसाठी हेलिकॉप्टर तयार'वरुन ठाकरेंच्या सेनेचा महायुतीला टोला
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असून दोन्ही पक्षांमधील दोन्ही गट वेगवेगळ्या बाजूंनी एकमेकांविरुद्ध लढत आहेत.
Election Results: डिपॉझिट जप्त होतं म्हणजे काय? उमेदवारांना किती आर्थिक फटका बसतो?
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Deposit Japt: निवडणुकीच्या निकालामध्ये अनेकदा उमेदवाराचं 'डिपॉझिट जप्त झालं' असं आपण ऐकतो. मात्र याचा नेमका अर्थ काय? खरचं किती आर्थिक फटका बसतो पराभूत होणाऱ्या उमेदवाराला?
कोणालाच बहुमत मिळालं नाही तर महाराष्ट्रात कोणाचे येणार सरकार? कोण ठरणार गेमचेंजर?
विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागण्यासाठी अवघे काही तास राहिलेत. निकाल लागल्यानंतर केवळ दोन दिवसांतच म्हणजे 26 नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार स्थापन करावं लागणार आहे. बहुमताचा 145 चा जादूई आकडा कुणालाही न गाठता आल्यास कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. अशावेळी राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
जागते रहो...राजकीय पक्ष अलर्ट मोडवर! 5 वर्षांच्या अनुभवावरून नो रिस्क धोरण; हॉटेल, विमानं तयार
Maharashtra Vidhansabha Election 2024 : गेल्या 5 वर्षांतील अनुभव आणि संभाव्य घोडेबाजार लक्षात घेता आता राजकिय पक्षांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केलीय. फोडाफोडीचे राजकारण आणि सत्ता स्थापनेसाठी पक्षांनी आतापासून हॉटेल, विमान तयार ठेवली आहोत.
मुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार असतो? आकडा पाहून डोळे फिरतील
मुख्य आयुक्तांचा पगार किती असतो. त्यांना कोणत्या सुविधा मिळतात जाणून घेऊया.
निकालाआधीच अजित पवारांना मोठा झटका! कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Ajit Pawar : निकालानंतर अजित पवार यांना कोर्टात हजर रहावे लागणार आहे. बारामतीच्या कोर्टाने अजित पवार यांना समन्स बजावला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी किती वाजता होणार सुरू? 'इथे' पाहा क्षणोक्षणीचे अपडेट्स
Maharashtra Election Results 2024 Live Streaming, When and Where to Check : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी शनिवारी 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणाराय. 288 जागांसाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या निकालाचे प्रत्येक अपडेट कुठे पाहाता येणार ते जाणून घ्या.
1995 ची पुनरावृत्ती? मोदी, शाह, शिंदे, फडणवीस, ठाकरे, पवार नाही तर 'हे' 10 जण ठरवणार सत्ता कोणाची?
Maharashtra Assembly Election 2024 History Will Repeat: सध्याच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांपैकी कोणालाच थेट बहुमत मिळेल असं चित्र अगदी ठामपणे सांगण्यासारखं दिसत नाहीये. त्यामुळेच आता सारं काही 1996 सारखं होणार का?
Maharashtra Election: मुंबईत 'या' 36 ठिकाणी होणार मतमोजणी; Counting Centers ची संपूर्ण यादी
List of Vote Counting Centers In Mumbai: शनिवारी, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी केंद्रांबाहेर पाहायला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.