Mumbai News

नागरिकांनो पाणी जपून वापरा! मुंबईत १९ आणि २० सप्टेंबरला काही भागात पाणीपुरवठा बंद

नागरिकांनो पाणी जपून वापरा! मुंबईत १९ आणि २० सप्टेंबरला काही भागात पाणीपुरवठा बंद

BMC Announces Water Cut In Mumbai: मुंबईतील काही भागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मुंबई महानगरपालिकेने तशा सूचना दिल्या आहेत. 

Sep 17, 2024, 06:47 AM IST
निरोपाची वेळ जवळ आली! गणेश विसर्जनसाठी मुंबई, पुण्यात तगडा पोलिस बंदोबस्त

निरोपाची वेळ जवळ आली! गणेश विसर्जनसाठी मुंबई, पुण्यात तगडा पोलिस बंदोबस्त

गणपती विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांसह मनपा कर्मचारी सज्ज.. सुरक्षेसाठी 20 हजार पोलिसांचा फौजफाटा... विसर्जन मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल... करण्यात आला आहे. 

Sep 16, 2024, 11:21 PM IST
 डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरे यांची लक्षवेधी प्रतिक्रिया

डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरे यांची लक्षवेधी प्रतिक्रिया

पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडेंना कुलगुरूपदावरून तडकाफडकी हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Sep 16, 2024, 10:29 PM IST
गिरणी कामगारांसाठी सरकारकडून खूषखबर, फक्त इतक्या लाखात मिळणार हक्काची घरं

गिरणी कामगारांसाठी सरकारकडून खूषखबर, फक्त इतक्या लाखात मिळणार हक्काची घरं

Mumbai : म्हाडाने काढलेल्या लॉटरीत पात्र कामगारांना 300 चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. या घरांसाठी येणाऱ्या खर्चापोटी राज्य सरकारने १५०० कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे गिरणी कामगारांना हक्काची घरं मिळणार आहेत. 

Sep 16, 2024, 09:48 PM IST
महायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरणार विधानसभेचा फॉर्म्युला

महायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरणार विधानसभेचा फॉर्म्युला

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय ते जागावाटपाकडे.. यातच महायुतीच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी बातमी हाती येतेय

Sep 16, 2024, 09:23 PM IST
Latest Marathi Batmya, Latest News In marathi, Maharashtra Mumbai Breaking News Today, Breaking News, Today's Breaking News, latest news, Current Breaking News, latest news today, live news, current news, today news, breaking news today, Live News Marathi, Mumbai Pune Latest News, National International Latest News, Entertainment Latest News, maharashtra latest news today, लेटेस्ट मराठी न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट, मुंबई पुणे ताज्या बातम्या, राष्ट्

Breaking News LIVE: लालबाग राजाच्या चरणी भाविकांकडून करोडोंचं दान

Maharashtra Breaking News LIVE: सार्वजनिक गणपती विसर्जन, अनंत चतुर्दशीसाठी सारे सज्ज. राज्यात इतर कोणत्या महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष?   

Sep 16, 2024, 08:22 PM IST
 धनगर समाजाला आदिवासीतूनच आरक्षण देण्याचा हट्ट का?  अजित पवारांच्या आमदारांचा विरोध

धनगर समाजाला आदिवासीतूनच आरक्षण देण्याचा हट्ट का? अजित पवारांच्या आमदारांचा विरोध

धनगर आरक्षणावरून वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय.. धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण न देण्याच्या भूमिकेवर नरहरि झिरवळ ठाम आहेत. तर यामध्ये राजकारण न करण्याचं आवाहन गोपिचंद पडळकर यांनी केलंय.

Sep 16, 2024, 08:08 PM IST
महाराष्ट्रात रंगीत राजकारण; अजित पवार यांच्या गुलाबी रंगावर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी

महाराष्ट्रात रंगीत राजकारण; अजित पवार यांच्या गुलाबी रंगावर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी

Maharashtra Politics : मला गुलाबी होण्याची गरज नाही.. माझ्या कपड्यांचा रंग पांढरा आहे असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. त्यानंतर नेत्यांमध्ये रंगांवरून जुपल्याचं पाहायला मिळतंय..

Sep 16, 2024, 05:48 PM IST
'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना 11 लाखाचं बक्षीस देऊ'  शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्यांना 11 लाखाचं बक्षीस देऊ' शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Maharashtra Politics : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या आरक्षणाच्या विधानावरुन देशासह राज्यात राजकारण तापलं आहे. महायुतीने राहुल गांधी यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Sep 16, 2024, 02:22 PM IST
Ganesh Visrjan 2024 : गणेश विसर्जनपूर्वी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर, जाणून घ्या नियमावली

Ganesh Visrjan 2024 : गणेश विसर्जनपूर्वी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर, जाणून घ्या नियमावली

Mumbai Ganesh Visrjan 2024 : वाजत गाजत ज्या बाप्पाचं आगमन करण्यात आलं. त्याला आता भावूक वातावरणात निरोप देण्याची वेळ आली आहे. मंगळवारी 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई पालिकेसह मुंबई पोलिसांनी कंबर कसलीय. मुंबईतील गणपती विसर्जन पाहण्यासाठी अख्खा देशातून लोक येतात. त्यामुळे मिरवणूक मार्गावर अनर्थ टाळण्यासाठी मुंबईतील धोकादायक पुलांची यादी जाहीर करण्यात आलीय. 

Sep 16, 2024, 01:13 PM IST
महाविकास आघाडी आणि महायुतीत नरेटिव्हची लढाई; नड्डांच्या आदेशानं भाजप कामाला

महाविकास आघाडी आणि महायुतीत नरेटिव्हची लढाई; नड्डांच्या आदेशानं भाजप कामाला

राजकारण म्हटलं की नरेटिव्हचा मुद्दा येतोच.. विधानसभा निवडणुकीपूर्वी मविआ आणि महायुतीमध्ये नरेटिव्हची लढाई होण्याची शक्यता आहे.

Sep 15, 2024, 08:55 PM IST
महाराष्ट्रातील 434 आयटीआय कॉलेजमध्ये संविधान मंदिर; भारतरत्न डॉ.आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचणार

महाराष्ट्रातील 434 आयटीआय कॉलेजमध्ये संविधान मंदिर; भारतरत्न डॉ.आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहचणार

Samvidhan Mandir: उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संविधान मंदिराच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहचतील ,अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Sep 15, 2024, 08:25 PM IST
नितीन गडकरी यांनी भारताचे पंतप्रधानपदाची ऑफर का फेटाळली?  देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट

नितीन गडकरी यांनी भारताचे पंतप्रधानपदाची ऑफर का फेटाळली? देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा नेहमीच होत असते. नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात गडकरींनी एक वक्तव्य केलंय.गडकरींच्या वक्तव्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात होतेय.  

Sep 15, 2024, 08:01 PM IST
बजरंगबली.. तोड दुश्मन की नली; छगन भुजबळ यांच्या भाषणात हनुमान चालिसा वाजल्याने राजकारण तापले

बजरंगबली.. तोड दुश्मन की नली; छगन भुजबळ यांच्या भाषणात हनुमान चालिसा वाजल्याने राजकारण तापले

Maharashtra Politics : हनुमान चालिसा म्हटलं की धार्मिक विषय.. मात्र, हाच हनुमान चालिसाचा विषय राजकीय नेत्यांभोवती नेहमीच फिरताना आपल्याला दिसतो.. आता छगन भुजबळांच्या कार्यक्रमात हनुमान चालिसा लागली आणि राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. 

Sep 15, 2024, 07:37 PM IST
रन-वे वर फ्लाइट, रांगेत प्रवासी, क्रू मेंबर मात्र 'बेपत्ता', नेमकं काय झालं एअर इंडियाच्या विमानात

रन-वे वर फ्लाइट, रांगेत प्रवासी, क्रू मेंबर मात्र 'बेपत्ता', नेमकं काय झालं एअर इंडियाच्या विमानात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून भुजला जाणारे हे विमान सकाळी 6.50 वाजता उड्डाण करणार होते, मात्र क्रू मेंबर्स उपलब्ध नसल्यामुळे या विमानाला विलंब झाला. काय आहे Air India च्या विमानातील प्रकार. 

Sep 15, 2024, 09:30 AM IST
Good News! मुंबईकरांना दर अडीच मिनिटांनी मिळणार लोकल, चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणार

Good News! मुंबईकरांना दर अडीच मिनिटांनी मिळणार लोकल, चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणार

Mumbai Local Train Update: मुंबईकरांची गर्दीतून सुटका होणार असून आता प्रवासही वेगवान होणार आहे. 

Sep 15, 2024, 08:01 AM IST
रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे यांना... मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळ यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

रात्री 2 वाजता रोहित पवार, राजेश टोपे यांना... मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळ यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

मराठा आंदोलक मनोज जरांगे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवसापासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करणार आहेत. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी कोणता  खळबळजनक दावा केलाय. 

Sep 14, 2024, 10:41 PM IST
गिरगाव, दादर, अंधेरी... मुंबईत कुठे फिरायचं आहे तिथे रात्रभर फिरा; गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास सोय

गिरगाव, दादर, अंधेरी... मुंबईत कुठे फिरायचं आहे तिथे रात्रभर फिरा; गणेशभक्तांसाठी रेल्वेची खास सोय

पश्चिम रेल्वेने विसर्जनाच्या मध्यरात्रीनंतर चर्चगेट ते विरार ते चर्चगेट मार्गादरम्यान 8 फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे.  मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरही विशेष लोकल सोडल्या जाणार आहेत. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर 30 लोकल फेऱ्या प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.

Sep 14, 2024, 10:15 PM IST

Breaking News LIVE: निवडणुकीत शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही सोबत घ्या - भाजप अध्यक्ष जे पी नड्डा

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई, नागपूर, पुणे, नाशिकबरोबरच महाराष्ट्रासहीत देशभरातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरात घडणाऱ्या घटनांचे महत्त्वाचे अपडेट्स अगदी थोडक्यात जाणून घ्या एकाच ठिकाणी...

Sep 14, 2024, 08:46 PM IST
महाराष्ट्राच्या निवडणुकीत कांदा ठरणार गेम चेंजर? केंद्र सरकारच्या निर्णयाचा महायुतीला फायदा होणार?

महाराष्ट्राच्या निवडणुकीत कांदा ठरणार गेम चेंजर? केंद्र सरकारच्या निर्णयाचा महायुतीला फायदा होणार?

Maharashtra Politics : केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र,सरकारनं हा निर्णय विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याची टीका शेतकरी आणि विरोधी पक्षांकडून करण्यात येतेय. 

Sep 14, 2024, 08:44 PM IST