मोठी घडामोड! निवडून येताच दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट, म्हणाले 'अजित पवार आणि त्यांच्यात...';
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली. शरद पवारांनी निवडणुकीत गद्दारांना पाडा असं सांगत दिलीप वळसे पाटलांचा पराभव करण्याचं आवाहन केलं होतं.
नवीन सरकार सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार का? मोठी अपडेट
Ladki Bahin Yojana : नविन सरकार सत्तेत आल्यावर लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे. या योजनेबाबच मोठी अपडेट समोर आली आहे.
'आम्ही पुन्हा..', 'ही निवडणूक फार..'; MVA च्या पराभवानंतर आदित्य ठाकरेंची Insta स्टोरी
Maharashtra Assembly Election 2024: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीमध्ये अवघ्या 20 जागांवर विजय मिळवता आला आहे. शिवसेना मागील अनेक दशकांमध्ये पहिल्यांदाच 25 जागांहून खाली सरकली आहे.
मोठी बातमी! 'BJP आमदारां'ची संख्या 132 वरुन 137 वर... फडणवीसांसाठी लवकरच Good News?
Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणामध्ये सध्या वेगवान घडामोडी घडत असतानाच ही बातमी समोर आली असून यामुळे फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग अधिक सुखकर होणार आहे.
'भाजपाशी जवळीक भोवली!' पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंना स्पष्टच सांगितलं; बैठकीतली Inside Story
Maharashtra Assembly Election 2024 MNS Raj Thackeray Meet: राज ठाकरेंनी राज्यभरामध्ये तब्बल 138 उमेदवार उभे केले होते. मात्र राज ठाकरेंच्या पुत्रासहीत हे सारे उमेदवार पराभूत झाले.
मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीविषयीची सर्वात मोठी अपडेट; मध्यरात्री 12 नंतर...
Maharashtra Assembly Election Result : विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आणि राज्यातील सत्तास्थापनेच्या गणितांनी सर्वांच लक्ष वेधलं.
'अखेर महाराष्ट्राचे पायपुसणे केलेच, अनेक ‘थुकरट’...'; ठाकरेंच्या सेनेचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राची अवस्था ही गुजरातच्या वाटेवरील पायपुसण्यासारखीच झाली आहे व त्यामुळे पैशांच्या बळावर अशी अनेक पायपुसणी निवडून आणली.
ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही; महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि त्रासदायक प्रवास फक्त 8 मिनिटात
Kasara Tunnel : कसारा घाटातील त्रासदायक प्रवास आता सोपा होणार आहे. ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही. आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा अंतर पार होणार आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates:एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि पवारांमध्ये सविस्तर चर्चा
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्याला नवीन सरकार कधी मिळणार, मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील उत्तर आजच मिळतील. दिवसभारतील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी...
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ! अजित पवारांकडून शरद पवारांच्या आमदारांना फोन?
महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. असे असाताना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक घडामोड पहायला मिळाली आहे.
महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी! पुढच्या 36 तासांत कोणत्याही क्षणी होऊ शकतो नव्या सरकारचा शपथविधी
पुढच्या 36 तासांत कधीही नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतो. निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्रातील 2 मंदिरं भारतातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत; पहिल्या नाही तर दुसऱ्या मंदिराचे नाव ऐकून शॉक व्हाल
भारतातील श्रीमंत मंदिरांच्या यादीत महाराष्ट्रातील दोन मंदिरांचा समावेश आहे. जाणून घेऊया ही मंदिरे कोणती?
Mahayuti Government 2.0 : उद्या शपथविधी... मंत्रिमंडळात 'या' 27 चेहऱ्यांना मिळणार संधी? पाहा कसं असू शकतं नवं Cabinet
Maharashtra Mahayuti Government New Cabinet : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार हे सोमवारी 25 नोव्हेंबरला समोर येणार आहे. सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह मंत्रिमंडळातील मंत्र्यांची निवड झाली आहे, अशी माहिती मिळतेय. कोणाच्या गळा मंत्रिपदाची माळ पडणार आहे पाहूयात यादी
'स्वराला हिजाबमध्ये ठेवल्याबद्दल तुला...'; एल्विशच्या पोस्टने वाद! महाराष्ट्र निवडणूक कनेक्शन
Elvish Yadav Remark Against Fahad Ahmad Mention Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्करचा पती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होता.
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? एकनाथ शिंदेंचा आमदार स्पष्टच बोलला; 'देवेंद्र फडणवीसांनी त्याग...'
Who will be CM of Maharashtra: राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली आहे. महायुतीतील तिन्ही पक्षाचे नेते आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत. यादरम्यान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यावर भाष्य केलं आहे.
'महायुती 2.0' सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं? तिघांचा फॉर्म्युला ठरला?
Mahayuti Distribution of Ministry Formula: महायुतीमधील कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार यासंदर्भातील फॉर्म्युल्यावर तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेते निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा फॉर्म्युला कसा असेल हे ही समोर आलं आहे.
अँटिलिया आधी मुकेश आणि निता अंबानी कुठे राहायचे?
अँटिलियात राहायला येण्याआधी मुकेश अंबानी आणि कुटुंबीय मुंबईत आधी कुठे राहायचे हे तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या.
'मी गेल्या निवडणुकीत त्याग केला होता', महायुतीचं सरकार येताच प्रताप सरनाईकांनी करुन दिली आठवण, 'मंत्रीपद...'
Mahayuti Government in Maharashtra: राज्यात पुन्हा एका महायुतीचं सरकार (Mahayuti Government) स्थापन झालं असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. दुसरीकडे खातेवाटपाकडेही सर्वांचं लक्ष असून नेतेही जाहीरपणे आपल्या इच्छा व्यक्त करु लागले आहेत.
जरांगे, लाडकी बहीण, कटेंगे-बटेंगे नाही तर 'या' फॅक्टरमुळे हारलो; राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut On Biggest Factor Causes Loss Of Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीला 50 जागांही जिंकता आलेल्या नाहीत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंही संपूर्ण महाविकास आघाडीच्या घटक पक्षांपेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत.
चंद्रचूडांमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचा राऊतांचा दावा! म्हणाले, 'पैशांचा...'
Sanjay Raut Slams Ex CJI Dy Chandrachud: मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊतांनी अगदीच कठोर शब्दांमध्ये माजी सरन्यायाधीशांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. राऊत नक्की काय म्हणाले जाणून घ्या.