कॅटरिना आता कोहलीला देणार टक्कर !

दरम्यान, शूट दरम्यान वेळ काढून क्रिकेट खेळताना तिने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 12, 2017, 05:13 PM IST
कॅटरिना आता कोहलीला देणार टक्कर !

अबुधाबी :  कॅटरिना कैफ कॅटरिना कैफ सध्या 'टायगर जिंदा है' च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या बिझी शेड्युल्डमधून तिने स्वत: साठी वेळ काढत क्रिकेट खेळणे पसंत केले आहे. 

दरम्यान, शूट दरम्यान वेळ काढून क्रिकेट खेळताना तिने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कॅटरीना फलंदाजी करीत आहे, आणि तिला काही सहकारी  बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण करत आहेत. 

 

My own cricket team ( just hear the fake appreciation for my "shots" .....) Surfing done , volleyball done ..... cricket ? Work in practice  #whathappensbehindthescenes #tigerzindahai

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

कॅटरीनाचे मित्र तिची खोटी प्रशंसा करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

अशीच खेळत राहीलीस तर तू लवकरच भारतीय क्रिकेट टीमचा हिस्सा बनशील, विराटला टक्कर देशील असे तिचे मित्र दिला मस्करीत सांगत आहेत.  'एक था टायगर' सिनेमा २०१२ मध्ये आला होता. टायगर जिंदा है हा त्याच सिनेमाचा सिक्वल आहे. सलमान खान आणि कॅटरिना यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. 'टायगर जिंदा है' चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर सिनेमाचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी शेअर करीत असतात. हा सिनेमा २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x