राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा, शेतजमीन NAसाठीचा कर पूर्णपणे माफ

Non-Agricultural Tax: राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

Pravin Dabholkar | Updated: Oct 4, 2024, 08:49 PM IST
राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा, शेतजमीन NAसाठीचा कर पूर्णपणे माफ title=
राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा

Non-Agricultural Tax: राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतजमीन एनएसाठीचा कर पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. शेतजमीन एनए (नॉन एग्रीकल्चर) करण्यासाठीचा कर पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. राज्य मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. शेतजमीनीवर घर किंवा व्यावसायिक इमारती बांधण्यासाठी सरकारला अकृषिक कर द्यावा लागत असे. पण आता हा कर देण्याची गरज नाही.