कमी उंचीच्या मुलीकडे पुरुष आकर्षित होतात? कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित

एका अभ्यासातून असं समोर आलंय की, कमी उंची असलेल्या मुलींकडे तरुण जास्त आकर्षित होतात. यामागील कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल. 

नेहा चौधरी | Updated: Dec 19, 2024, 08:32 PM IST
कमी उंचीच्या मुलीकडे पुरुष आकर्षित होतात? कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित  title=

कमी उंचीचा मुलींना लग्नासाठी मुलं मिळत नाही, असा अनेकांचा समज आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, एका अभ्यासाच्या अहवालात असा दावा करण्यात आलाय की, कमी उंचीचा मुलींकडे मुलं आकर्षित होतात. पुरुषांना कमी उंचीची मुली सर्वाधिक आवडतात. नॉर्थ टेक्सास विद्यापीठाचा अभ्यासाच्या अहवालानुसार असं सांगण्यात आलंय की, ज्या मुलींची उंची पुरुषांपेक्षा खूपच कमी आहे, अशा मुलींशी मुले अधिक भावनिकरित्या जोडली जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल यामागे कारण काय आहे. कारण जाणून तुम्हीही थक्कं व्हाल. 

मुलांना कमी उंचीच्या मुली का आवडतात?

छातीपर्यंत पोहोचते

कमी उंचीच्या मुली मुलाच्या छातीपर्यंत पोहोचतात. अशावेळी जोडीदाराला मिठी मारताना त्यांना कम्फर्टेबल वाटतं.

रोमँटिक स्वभाव

असं मानलं जातं की लहान उंचीच्या मुलींचा स्वभाव रोमँटिक असतो. त्या आपल्या जोडीदाराला अधिक आनंदी ठेवतात. यामध्ये दोघेही आनंदी राहतात.

अधिक काळजी घेतात

रोमँटिक स्वभावाबरोबरच लहान उंचीच्या मुलीही जास्त काळजी घेतात. उंच मुलींपेक्षा लहान उंचीच्या मुली नात्याबद्दल अधिक गांभीर्य दाखवतात. हे देखील दिसू येतं.

उंच मुलीही आवडतात

ब्रुनेल युनिव्हर्सिटीच्या एका रिपोर्टनुसार, ज्या मुलींची उंची लहान, पाय लांब आणि अंग मजबूत असतं अशा मुली मुलांना आवडतात. रिपोर्टनुसार, अशा मुलींचा मेंदूही उंच मुलींपेक्षा तीक्ष्ण असतो

हाय हील्स व्यक्तिमत्त्व वाढवतात

लहान उंचीच्या मुली हील्स घालून खूप छान दिसतात. ज्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व वाढते. त्यांच्याकडे आकर्षित होण्यामागे हे एक कारण आहे.

मिठी मारणे

स्वत:पेक्षा कमी उंचीच्या मुलीला एखादा मुलगा आपल्या कुशीत घेत असेल तर ती त्यात पूर्णपणे लीन होते. यामुळे मुलाला मिठी मारण्यात मजा येते. कमी उंचीच्या मुलीला मिठी मारताना मुलेही त्यांना सहज वळवू शकतात. त्यामुळे त्यांच्यातील समन्वय वाढेल. तर तेवढ्याच किंवा त्यापेक्षा जास्त उंचीच्या मुलींसोबत त्यांना तो आनंद घेता येणार नाही.