मिनिटभर ट्रॅफिक सिग्नलमध्ये कार उभी राहिल्यास किती खर्च होतं पेट्रोल? कार चालकांसाठी मोठी बातमी
Car Petrol Consumption: अनेकदा कारने प्रवास करताना एक मिनिटाचा सिग्नल लागतो किंवा आपण कामानिमित्त मिनिटभर कार चालूच ठेवतो. या दरम्यान कार किती पेट्रोल खर्च करते याची कल्पना आहे का?
सोन्या-चांदीचे दर आज वाढले की कमी झाले? वाचा 24 कॅरेटचे भाव
Gold Price Rate Today: सोन्या-चांदीच्या दर आज पुन्हा वाढले आहेत. काय आहेत दर जाणून घ्या.
New Pesion Rules: फॅमिली पेन्शनवर पहिला अधिकार कोणाचा? ९९% लोकांना माहीत नसेल उत्तर
काही दिवसांपूर्वी पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने एका आदेशात म्हटले होते की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंब पेन्शन यादीतून मुलीचे नाव काढता येणार नाही. पण तुम्हाला माहित आहे का फॅमिली पेन्शनवर पहिला अधिकार कोणाचा आहे?
Gold Rate: एक तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार 1 लाख रुपये? तज्ज्ञ असं का म्हणाले जाणून घ्या
Gold Rate Expected To Increase: मागील काही वर्षांमध्ये पिवळ्या धातूचे दर टप्प्याटप्प्यात वाढत असल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र आगामी काळामध्ये हे दर अधिक वाढून या पिवळ्या धातूपासून उत्तम परतावा मिळू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुस्लिम मुलीच्या लग्नपत्रिकेवर देव-देवताचे चित्र! बंधुभावाचे अनोखे उदाहरण Viral
एका मुस्लिम कुटुंबाने त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या कार्डावर भगवान गणेश आणि श्रीकृष्णाची छायाचित्रे छापून बंधुभावाचे अनोखे उदाहरण सगळ्यांसमोर ठेवले आहे.
November Income Tax Calendar: 'या' 4 महत्त्वाच्या तारखा लक्षात आहेत ना? नाहीतर बसेल आर्थिक फटका
November Income Tax Calendar 2024: नोव्हेंबर महिन्यामध्ये करासंदर्भातील काही महत्त्वाच्या तारखा प्रत्येकाला ठाऊक असणं गरजेचं आहे. या तारखा कोणत्या आणि हा महिना संपण्याआधी करासंदर्भातील कोणती कामं पूर्ण केली पाहिजेत पाहूयात...
'अमित शाहांसंदर्भातील 'त्या' अफवेवर आमचा विश्वास नाही'; ठाकरेंची 'गुगली'! नेमकं प्रकरण काय?
Uddhav Thackeray Takes Dig At Home Minister Amit Shah: मागील काही दिवसांपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे अगदी अंतरराष्ट्रीय स्तरावरील एका विचित्र वादामुळे चर्चेत असतानाच ठाकरेंच्या पक्षाने खोचक शब्दांमध्ये यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
योगींना कॅनडात पाठवण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मोदींकडे मागणी! म्हणाले, '‘बटेंगे तो कटेंगे’ हा संजीवनी...'
Uddhav Thackeray Shivsena Advice Modi Government: भाजपचे हिंदू हितरक्षक महाराष्ट्र-गुजरातच्या निवडणूक प्रचारात मुसलमानांविरुद्धच्या कामगिरीत गुंतून पडले आहेत, असा टोलाही ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.
सूर्यप्रकाशात नव्हे तर चंद्रप्रकाशात उमलणारे फूल! न पाहता लोक होतात आकर्षित
Ratrani Flower Interesting Facts: या पृथ्वीतलावर लाखो प्रकारची फुलझाडे आहेत. जवळपास सर्वच झाडांची फुल ही सूर्य प्रकाशात उमलतात. मात्र, एक असे फूल आहे जे सूर्यप्रकाशात नव्हे तर रात्रीच्यावेळेस चंद्रप्रकाशात उमलते. या फुलाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या फुलाला न पाहता देखील लोक याकडे आकर्षित होतात.
नवऱ्याच्या मृत्यूनंतर रुग्णालयाने बेड पुसायला लावल्यानंतर महिला अखेर झाली व्यक्त, म्हणाली 'मला जे सहन...'
रोशनीचा नवरा, दीर आणि सासऱ्याची दिवाळीच्या दिवशी जमिनीच्या वादातून हत्या करण्यात आली होती.
AC चं पाणी चरणामृत समजून केलं प्राशन; एअर कंडिशनरचं पाणी शरीरासाठी किती घातक?
वृंदावनात बिहारी मंदिरात भाविकांनी चरणामृत समजून AC चं पाणी प्यायले. गजमुखातील पाणी अमृत समजून भाविक प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण तुम्हाला माहित आहे का? एसीच्या पाण्याचे सेवन केल्यावर शरीरात विचित्र बदल होतात. हे पाणी शरीरासाठी अतिशय घातक असल्याचं सांगण्यात येत आहे.
भारत सरकारने Wikipedia ला बजावली नोटिस; पक्षपाती भूमिका आणि अनेक चुका असल्याच्या तक्रारी
Government Puts Wikipedia: Wikipediaला सरकारने नोटिस बजावली आहे. विकिपीडियावरील पक्षपाती भूमिका आणि अनेक चुका असल्याबाबतच्या तक्रारी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
4 वर्षांच्या मुलाचा घशात चॉकलेट अडकून मृत्यू; अशात तुम्ही काय कराल?
लहान मुलं आवडीने चॉकलेट खातात. पण अनेकदा टॉफी किंवा चॉकलेट मुलांच्या घशात अडकतात आणि त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. असाच प्रकार 4 वर्षांच्या मुलासोबत घडला आहे. अशावेळी पालकांनी ही परिस्थिती नेमकी कशा सांभाळावी?
दिवाळीत दान केल्याप्रमाणे वाटली जाणारी सोनपापडी बनवतात कशी? VIDEO पाहून उलट्या येतील
Viral Video of Soan Papdi: दिवाळीत सर्रासपणे वाटली जाणारी सोनपापडी बनवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सोनपापडी कायमची खाणं सोडून द्याल.
सरकार वाटेल त्या खासगी संपत्तीवर ताबा मिळवू शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
Private Property Protection: खासगी मालमत्तेबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय सुनावण्यात आला आहे.
पेटवलेल्या फटाक्यावर बसण्याची पैज जीवावर बेतली; हादरवणारा घटनाक्रम CCTV मध्ये कैद
Man Sits On Firecracker Video Goes Viral: हा संपूर्ण घटनाक्रम तिथेच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. नेमका घटनाक्रम या व्हिडीओमध्ये दिसत असून स्फोटानंतर काय झालं हे ही पाहायला मिळत आहे.
ताजमहालाचा Sunset View कायमचा बंद; कारण ठरला एक सर्वसामान्य शेतकरी
Taj Mahal Sunset View point : No Entry! ताजमहालाच्या अप्रतिम व्ह्यू पॉईंटवर पर्यटकांना प्रवेश निषिद्ध; एका शेतकऱ्यामुळं....
Video: माझी सीट, माझी जबाबदारी... भारतीयांचे ट्रेनमधून प्रवास करतानाचे जुगाड पाहून म्हणाला, 'What An Idea Sirji'
Train Viral Video: गेल्या काही दिवसांपासून रेल्वेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे भाव वाचून ग्राहकांना दिलासा
Gold Rate Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. काय आहेत 24 कॅरेटचे दर जाणून घ्या.
'काका, कितीची साडी दाखवू?' ऐकताच ग्राहक संतापला! 10-15 मित्रांना घेऊन आला अन्...; पाहा CCTV
Customer Beats Shopkeeper Viral Video: सध्या सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. मात्र नक्की या साडीच्या दुकानामध्ये घडलं काय जाणून घ्या सविस्तर घटनाक्रम आणि हा वाद कसा सुरु झाला हे ही समजून घ्या