सूर्यप्रकाशात नव्हे तर चंद्रप्रकाशात उमलणारे फूल! न पाहता लोक होतात आकर्षित
Ratrani Flower Interesting Facts: या पृथ्वीतलावर लाखो प्रकारची फुलझाडे आहेत. जवळपास सर्वच झाडांची फुल ही सूर्य प्रकाशात उमलतात. मात्र, एक असे फूल आहे जे सूर्यप्रकाशात नव्हे तर रात्रीच्यावेळेस चंद्रप्रकाशात उमलते. या फुलाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या फुलाला न पाहता देखील लोक याकडे आकर्षित होतात.
वनिता कांबळे
| Nov 06, 2024, 12:22 PM IST
1/7
3/7
4/7
6/7