'अर्रss फिसल गया'; गाणं म्हणायला गेला आणि पठ्ठ्याच्या पँटनं दिला दगा, Video Viral

आवडती कविता गाऊ लागतो, तोच त्याची पॅन्ट घसरते आणि भर स्टेजवर त्याची पॅन्ट चक्क...

Updated: Oct 28, 2022, 12:43 PM IST
'अर्रss फिसल गया'; गाणं म्हणायला गेला आणि पठ्ठ्याच्या पँटनं दिला दगा, Video Viral title=

Trending viral video on social media: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल (viral on social media) होत असतं. व्हायरल होणारे काही व्हिडीओ फारच मजेशीर (funny viral video) असतात  ,काही व्हिडीओ घाबरवणारे (scarry viral video) असतात तर काही प्राण्यांचे (animal viral video) ,सापांचे व्हिडीओ (snake viral video) असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप पाहिले जातात आणि शेअरसुद्धा केले जातात.

लोकांना खूप आवडणारे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरतात. 
असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलंय आणि शेअरसुद्धा केला आहे. (viral video on social media boy on stage started singing and his pant fall down in front of everyone tragedy happended )
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ फारच मजेशीर आहे हा व्हिडीओ पहिल्यांनंतर तुम्ही पोट धरून हसाल हे नक्की.. तर काय आहे खास या व्हिडिओमध्ये चला तर पाहूया.. 
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कि एक विध्यार्थी स्टेजवर जाऊन आपल्या शिक्षिकेसमोर जाऊन '' मछली जल कि राणी है''.. (machali jal ki rani hai poem) ही कविता गाऊ लागतो आणि अचानक असं काही घडत कि जे पाहून तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल हे नक्की..

तुम्ही स्वतःला खदखदून हसवण्याशिवाय राहणारच नाही..असं काहीतरी मजेशीर इथे घडत. (you will laught louder aftrer seeing this video)
त्याच झालं असं कि शाळेचे कपडे घातलेला एक विद्यार्थी इथे दिसतोय शाळा आहे आणि शिक्षिका सुद्धा दिसत आहे.  सुरवातीला व्हिडीओ पाहून ,शाळेत काहीतरी कार्यक्रम आहे असं वाटत आहे.

इतक्यात गणवेश घातलेला मुलगा स्टेज वर येतो आणि मछली जल कि राणी है.. जीवन उसका पाणी है, हाथ लगाओ तो दार जायेगी बाहेर निकाली तो मर जायेगी '' हे सर्वांच्या बालपणीची  आवडती कविता गाऊ लागतो.

तोच त्याची पॅन्ट घसरते आणि भर स्टेजवर त्याची पॅन्ट चक्क खाली पडते.  मात्र त्याच अवस्थेत हा मुलगा कविता पूर्ण करतो. या घटनेचा व्हिडीओ काढण्यात आला आणि पाहता पाहता वाऱ्यासारखा पसरला.

व्हिडिओमध्ये घडलेला सगळा प्रकार इतका मजेशीर होता कि, व्हिडिओवर आतापर्यंत अनेक कॉमेंट्स येऊ लागल्या आहेत. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिलंय आणि शेअरसुद्धा केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by  MAHI  (@butterfly__mahi)