किडनीचा त्रास होतोय ? डाएटमध्ये आजच 'या' भाज्यांचा करा समावेश
किडनी त्रास वारंवार होत असल्यास शरीरात पाणी कमरता निर्माण झाल्याची ही लक्षणं आहेत. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रामाण वाढवण्यासाठी आहारात भाज्यांचा समावेश करावा असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं.
Diabetes Risk: रात्रीची कमी झोप तुम्हाला पाडतेय आजारी? 'या' एका चुकीमुळे बळावतोय मधुमेहाचा धोका!
Diabetes Risk: अभ्यासानुसार, ज्या लोकांचा झोपेचा कालावधी सरासरी 31 ते 45 मिनिटांपर्यंत बदलतो. या व्यक्तींमध्ये मधुमेहाचा धोका 15% वाढल्याचं दिसून आलं. त्याच वेळी, ज्या लोकांच्या झोपेचा कालावधी एका तासापेक्षा जास्त असतो, त्यांच्यामध्ये हा धोका 59 टक्क्यांनी वाढल्याचं पाहायला मिळालं.
स्तनांच्या शस्रक्रियेदरम्यान लपूनछपून महिलेचा व्हिडीओ काढून...; रुग्णालयाविरोधात संतापाची लाट
Medical Law Suit: ही महिला सोशल मीडियावर व्हिडीओ पाहत असतानाच अचानक तिला असं काही दिसलं की तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
दिवसभर उपाशी राहताय? आरोग्यासाठी ठरु शकते घातक
बहुतेक वेळा लोक वजन कमी करण्यासाठी किंवा पोटाची चरबी कमी करण्यासाठी उपाशी राहतात . पण तुम्हाला हे माहित आहे का असे केल्याने आरोग्यासंबंधित अनेक आजार होऊ शकतात.
पावसाळ्यात अस्थमाच्या रुग्णांनी 'अशी' काळजी घ्यावी
पावसाळ्यात थंड वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या वाढतात. पावसाळ्यात अस्थमा आणि श्वसनाचे आजार यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुमच्या हातामध्ये दिसतात 'ही' लक्षणं; लगेच घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Heart Attack Symptoms on Hands: हृदयविकाराच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष दिल्यास हृदयविकाराचा धोका टाळता येतो. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं केवळ छातीतच दिसत नाहीत, तर हाताच्या आसपासही दिसून शकतात.
पुरुषांनो दररोज फक्त 2 लसूण खा, शरीरात 100 च्या स्पीडने धावेल रक्त
लसूण खाल्ल्याने पुरुषांना अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. शरीरात संपूर्ण भरेल ताकद आणि मसल्स होतील अतिशय स्ट्राँग
Budget 2024: कॅन्सरच्या रूग्णांसाठी संजीवनी ठरला अर्थसंकल्प; स्वस्त झाल्यानंतर औषधांच्या किमती किती?
Budget 2024 : कॅन्सरच्या तीन औषधांवर कस्टम ड्युटीवर सूट देण्यात आलीये. त्यापैकी पहिले औषध म्हणजे ट्रॅस्टुझुमॅब डेरक्सटेकन. हे अँटीबॉडी-औषध असून ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांसाठी त्याचा वापर केला जातो.
Blood Donation: कोणी आणि कधी करू नये रक्तदान? 'या' समस्यांचा करावा लागेल सामना
Blood Donation: रक्तदान करणं हे एक महान काम मानलं जातं. परंतु ते करताना प्रत्येकाल त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही यापैकी कोणत्याही परिस्थितीत असाल तर रक्तदान करण्यापूर्वी कोणती काळजी घेतली पाहिजे, याकडे लक्ष द्यावं.
रात्री झोप येत नाही? मग करा 'हे' सोपे योगासनं, निद्रानाश होईल दूर
रोजच्या धावपळीमुळे आणि मानसिक ताणावाने अनेकांना रात्रीची झोप लागत नाही. पुरेशी झोप न झाल्याने याचा परिणाम आरोग्यावर होतो. म्हणूनच जर तुम्हाला रात्री झोप लागत नसेल तर रोज रात्री काही सोपे योगासनं केले तर निद्रानाशाची समस्या जाणवत नाही.
Signs Of Fatty Liver: फॅटी लिव्हरची समस्या असल्यास पायांमध्ये दिसतात 'हे' बदल; जाणून घ्या लक्षणं
Signs Of Fatty Liver Disease On Feet: यकृताच्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाला तर तर त्याचा आपल्या एकूण आरोग्यावर काय परिणाम होतो. सध्याची जीवनशैली, मद्याचं सेवनआणि इतर अनेक कारणांमुळे यकृतावर वाईट परिणाम होऊ लागतात.
तांदळाच्या सेवनाने शरीराला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
तांदळात असलेल्या पोषक घटकांंमुळे पावसाळ्यात रोगप्ररतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते.
Cancer Treatment Cost: कॅन्सरच्या उपचारांसाठी एकूण किती खर्च येतो? का आहेत इतके महागडे उपचार?
Cancer Treatment Cost: कॅन्सरच्या रूग्णांना दिलासा देण्यासाठी 3 औषधांवरील कस्टम ड्युटी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय सरकारने एक्स-रे वरील शुल्कही कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हाताला 13 बोटे आणि पायाला 12 बोटे असलेल्या बाळाचा जन्म, कुटुंबिय म्हणतात, 'देवीचा आशिर्वाद'
Baby Born with 25 Fingers : नुकताच एका बाळाचा जन्म झाला ज्याला तब्बल 25 बोटे आहेत. सध्या बाळाचा जन्म हा चर्चेचा विषय ठरला आहे. कुटुंबियांनी सांगितलं यामागचं कारण.
Budget 2024: कॅन्सरच्या 'या' 3 औषधांची किमतीत होणार घट? रूग्णांना किती मिळणार दिलासा?
Budget 2024: अर्थमंत्र्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितलं की, औषधांच्या सीमाशुल्क दर मोठ्या प्रमाणावर सुलभ करण्यासाठी प्रस्ताव आणले जाणार आहेत.
श्रावणात उपवासामुळे थकवा येऊ नये; म्हणून असा असावा Fasting Diet
श्रावण महिना लवकरच सुरु होणार आहे. महिनाभर या महिन्यात अनेक उपवास केले जातात. अशावेळी थकवा येऊ नये म्हणून डाएटमध्ये करावा या पदार्थांचा समावेश करावा.
Cholesterol Home Remedy : 'या' झाडाची पाने खूप प्रभावी! कोलेस्ट्रॉल ते यूरिक अॅसिडवर फायदेशीर
जर तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिडच्या समस्येमुळे त्रस्त आहात. ते या फळाच्या पानांचं सेवन तुमच्यासाठी फायदेशीर आहे. घरच्या घरी तुम्ही कोलेस्ट्रॉल आणि युरिक ॲसिड या उपायाने नियंत्रण मिळवू शकता. एवढंच नाही तर या पानांचा रसाने तुमचं वजन कमी होण्यासही मदत मिळते.
निपाह व्हायरसमुळे 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, लक्षणे आणि उपाय समजून घ्या
केरळमधील मलप्पुरममध्ये निपाह विषाणूमुळे एका 14 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सरकारने लोकांची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
Vaginal pain: 'या' कारणांनी अचानक योनीमार्गात होऊ शकतात वेदना; वेळीच तज्ज्ञांचा घ्या सल्ला
Vaginal pain: स्त्रिया अनेकदा या वेदनाकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे नंतर मोठ्या समस्या उद्भवू शकतात. योनीमार्गाच्या दुखण्यामागे अनेक गंभीर कारणं आहेत. ज्यांची वेळीच काळजी घेतली नाही तर पुढे त्रास होऊ शकतो.
High Blood sugar levels: ब्लड शुगरची पातळी वाढताच दिसून येतील 'ही' लक्षणं; चुकूनही दुर्लक्ष करू नका!
Understanding High Blood sugar levels without test: रक्तातील शुगर लेव्हल आणि त्यामध्ये होणारे चढ उतार यांचं परीक्षण करण्यासाठी रक्त तपासणी केली जाते. मात्र शरीरातील काही बदल रक्तातील शुगर लेवलची उच्च पातळी दर्शवतात.