फुग्यांसोबत ८००० फूट उडून गेला हा व्यक्ती

दक्षिण आफ्रिकेचा ब्रिटिश एडवेंचरर टॉम मॉर्गनने 100 रंग-बिरंगे हिलियम फुग्यांना खूर्ची बांधून 8000 फूट उंचीवर झेप घेतली. अशा प्रकारे स्टंट करण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. मॉर्गन यातून देणगी जमा करतात. 

Updated: Oct 31, 2017, 09:47 AM IST
फुग्यांसोबत ८००० फूट उडून गेला हा व्यक्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा ब्रिटिश एडवेंचरर टॉम मॉर्गनने 100 रंग-बिरंगे हिलियम फुग्यांना खूर्ची बांधून 8000 फूट उंचीवर झेप घेतली. अशा प्रकारे स्टंट करण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. मॉर्गन यातून देणगी जमा करतात. 

मॉर्गनने सांगितलं की, 'वर एकदम शांती आणि छान वाटलं. संपूर्ण अनुभव हा जादू सारखा होता. पण मला नाही वाटतं की तो व्यावसायिक स्तरावर यशस्वी होईल.

पाहा व्हिडिओ